Page 7 of गणेशोत्सव २०२४ Photos
सर्वसामान्यांप्रमाणे सोनालीच्या घरी सुद्धा गणपतीची लगबग सुरु झाली आहे.
मुंबईतील मूर्तिकारांच्या गणेशमूर्तींना देशभरातून मागणी असते.
हिंदू पंचागानुसार यावर्षी मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर २०२३ पासून देशभरात गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे.
गणपतीची पुजा करताना २१ दुर्वांची जुडी, २१ मोदकांचा प्रसाद, जास्वंदाची फुलंच का वाहिली जातात? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो.
Photos: ‘लालबागचा राजा’ची पहिली झलक समोर, पाहा फोटो
कोणतेही धार्मिक कार्य करताना ठराविक वेषभूषा असते.
बाप्पाच्या आगमनानंतर काही गोष्टींची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे.
उकडीचे मोदक खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
या गणेशोत्सवाच्या काळात यथाशक्ती गणेशाची उपासना करून उत्सव साजरा करावा.
भक्तीमय वातावरणाने भारावून टाकणारे हे १० दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात.
मोदकच्या पिठीसाठी आंबेमोहेर आणि बासमती तांदूळ वापरा.
चिंचपोकळीचा चिंतामणी भायखळ्याच्या बकरी अड्ड्यावरील गणेश कार्यशाळेतून मंडपस्थळी रवाना झाला.