Page 6 of गणेशोत्सव २०२४ Videos

शिल्पकलेने नटलेले पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर

पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिरसंपूर्णपणे काळ्या पाषाणात केलेले मंदिर पेशवाईतील शिल्पकलेचा अनोखा नमुना आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या रचनेवर राजस्थानी,…

होय महाराजा…कोकणातलो भजनाचो थाट

कोकणी माणूस आणि गणेशोत्सवाचं नातं हे फार जुनं राहिलं आहे. कितीही मोठं संकट असो किंवा कितीही महत्वाचं काम…कोकणी माणूस गणपतीला…

स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास असणारा भाऊसाहेब रंगारी गणपती

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ मध्ये या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. स्थापनेपासून आजपर्यंत ही मूर्ती बदलण्यात आलेली नाही. राक्षसावर प्रहार…

हिंदू मुस्लीम ऐक्याचं दर्शन घडवणारा ‘पुण्याचा राजा’

गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती. सुरुवातीला हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा. पण कालांतराने मंडपात गणेशोत्सव साजरा…

शारदेसह विराजमान भारतातील एकमेव गणपती

पुण्यातील अखिल मंडईचा गणपती हा व्यापाऱ्यांचा गणपती बाप्पा म्हणून ओळखला जातो. तीन वर्षांतून एकदा ही मूर्ती झोपाळ्यावर विराजमान होते. उजव्या…

मानाचं स्थान असलेला तांबडी जोगेश्वरी गणपती

तांबडी जोगेश्वरी पुण्यातील दुसरा मानाचा गणपती आहे. हे पुण्याचे ग्रामदैवत आहे. तांबड्या जोगेश्वरीची मूर्ती स्वयंभू आहे असे म्हटले जाते. आधी…

फिरत्या हौदात किंवा घरीच बाप्पाचे विसर्जन करा – महापौर

पुणे शहरात वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. नागरिकांनी विसर्जनासाठी घराबाहेर पडू नये आणि संसर्ग…

दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर यंदा पाचच महिलांकडून अथर्वशीर्ष पठण

यंदाचा गणेशोत्सव करोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या सूचनांनुसार सर्वत्र साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. गर्दी टाळून पूजाआर्चा देखील पार पाडल्या…

जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान दगडूशेठ गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे पुणेकरांचे अढळ श्रध्दास्थान आहे. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश-विदेशातून भाविक येत असतात. पुण्यातील…