बलात्काराच्या घटनेमुळे घाबरलेल्या महिलेने राजस्थानात जाऊन पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर संबंधित गुन्हा स्वारगेट पोलिसांकडे तपासासाठी सोपविण्यात आला.
Madhya Pradesh Gangraped News: नवदाम्पत्य सहलीसाठी गेले असताना तिथे पाच जणांच्या टोळक्याने नवऱ्याला मारहाण करून त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केला.