Page 14 of सामूहिक बलात्कार News
२००२ साली झालेल्या गुजरात दंगलीमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ दोषींची सुटका करण्यात आली आहे.
भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
लाखनी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महिलेला रुग्णालयात दाखल केले असते तर तिच्यावर पुन्हा बलात्कार झाला नसता.
गोंदियातील या प्रकारामुळे गुन्ह्यांमधील असमानताही समोर येते. हे विदारक आणि विदिग्ध करणारे आहे.
भंडाऱ्यात निर्वस्त्र आढळलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याच्या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली.
अत्यवस्थ अवस्थेतही पीडितेने पोलीस व डॉक्टरांनाही चार आरोपी असल्याचे संकेत दिले.
“भंडारा-गोंदियामधील पीडितेवर दिल्लीतील निर्भयाप्रमाणेच अत्याचार झालाय,” असं मत शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं.
नागपूर – रायपूर महामार्गावरील कन्हाडमोह हे छोटे खेडे.. पहाट उजाडताच नेहमीप्रमाणे गावातील तरुण महामार्गावरील पुलाजवळ व्यायाम करायला गेले..
या गुन्ह्यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
झारखंडमध्ये इयत्ता नववीच्या वर्गातील १६ वर्षीय मुलीवर तीन नराधमांनी सलग तीन महिने अत्याचार केला.
या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
बलात्कारविरोधी मोहिमेंतर्गत आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आलं आहे. शाळेमध्ये लैंगिक छळाबद्दल विद्यार्थ्यांना जागृत केले जाईल, असे तरार म्हणाले.