Page 15 of सामूहिक बलात्कार News
हैदराबादमधील उच्चभ्रू वस्तीत कारमध्ये सतरा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती.
ब्रिटनमधील एक मध्यमवयीन महिला आपल्या पतीसोबत पर्यटनासाठी गोव्यामध्ये आली होती.
एका मागोमाग चार ठिकाणी झालेल्या या बलात्कारांच्या घटनांमुळे हैदराबादमध्ये मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हैदराबादमधील अबिड्स पोलीस ठाण्यात भाजपा आणदार रघूनंदन राव यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
बॉडी स्प्रेची जाहिरात प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या.
पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार येथील पंजाब प्रांतातील झेलम शहरामध्ये पाच जणांनी एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार केला.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
खासगी कंपन्या आपल्या उत्पादनांचा खप वाढावा म्हणून जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करतात.
हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी अन्य एका आरोपीला अटक केली आहे.
आरोपी विद्यार्थी असून अकरावी, बारावीत शिकत आहेत
मुख्य आरोपी गायत्रीने पतीचे विवाहबाह्य संबंध असणाऱ्या महिलेला धडा शिकवण्यासाठी हा कट आखला होता
तरुणीने आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि नंतर एका नेत्याकडे सोपवलं ज्याने काही दिवस आपल्याला झांशीत ठेवलं असं सांगितलं आहे