सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत साडेनऊ किलो हायड्रोपोनिक गांजा (कॅनॅबिस) जप्त केला.
पोलिसांनी मागील काही महिन्यांत केलेल्या ५२ कारवायांमधील ६८३.८३० किलो गांजा नष्ट केला. मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत ही कारवाई करण्यात आली…