गांजा News

न्हावी परीसरातील काही शेतकरी आडबाजुला शेतामध्ये मकेच्या पिकाच्या आधाराने अफूची शेती करीत असल्याची आढळले.

खेड तालुक्यातील खोपी फाटा येथील रघुवीर घाट फाटा नजीक ३१ हजार रुपये किंमतीचा २ किलो गांजा विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी…


सीमा शुल्क विभागाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर केलेल्या कारवाईत बँकॉकहून आलेल्या दोन प्रवाशांकडून सव्वा आठ किलो गांजा जप्त केला…

धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील आंबा गाव शिवारातील रुपसिंगपाडा येथे वनजमिनीवर व्यापाराच्या उद्देशाने गांजा या अमली वनस्पतीची लागवड करण्यात आली होती.

पोलिसांनी गांजा सेवन करताना शुभम शेलार याला ताब्यात घेतले. त्याने किरण अवघडे याच्याकडून गांजा खरेदी केल्याची माहिती दिली.

संतनगरी शेगावात आज अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त करण्यात आला. शेगाव पोलिसांनी तब्बल दोन क्विंटल गांजा जप्त केला आहे.

विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने डोंबिवली शहराच्या विविध भागात कारवाई करून तीन गांजा तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख रूपये…

भुवनेश्वर एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना तिकीट तपासणीसाने एका प्रवाशाला प्रवासाचे तिकीट विचारले. त्यांच्याजवळ तिकीट नव्हते.त्याची झडती घेतली असता या प्रवाशाजवळ…

कल्याण पश्चिमेत पोलिसांचे रात्रंदिवस व्यसनमुक्ती, नशामुक्ती अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत कारवाई करताना पोलीस उपायु्क्तांच्या विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने…

गांजाचा साठा असलेल्या तीन ठिकाणी मानखुर्द आणि देवनार पोलिसांनी छापा टाकून एकूण तीन आरोपींना अटक केली आहे.

उल्हासनगर न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आलेल्या एका आरोपीला चपलांच्या बॉक्समधून गांजा पुरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…