Page 5 of गांजा News
स्थानिक गुन्हे शाखेने तालुक्यातील धाड नजीक केलेल्या कारवाईत तब्बल ४ क्विंटल ५९ किलो गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत मालवाहू…
फिरोज खान सैफुल्ला खान (२७, रा. साबणपुरा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत ८४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून एका जणाला अटक केली आहे.
शिरपूर तालुक्यातील एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगत हिंजवडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३१ किलो गांजा जप्त केला आहे.
वेल्हाणे (कुंडाणे) शिवारातील एका शेताच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये गांजा शेती केली जात असल्याचे उघड झाले असून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या…
यश कलानी (२८) व सुकेतू तळेकर (४६) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी जनरल सुभेदाराच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुईमूग, तूर आणि कापूस पिकांची लागवड झालेल्या शेतात बेमालूमपणे गांजा शेती करण्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी शिरपूर तालुक्यात…
रेल्वे गाडीतून सुरू असलेली गांजाची तस्करी पुणे रेल्वे स्थानकावर पकडण्यात आली. गाडीतून ३२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी चाळीसगाव येथील शहर पोलीस ठाण्यात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींकडून पोलिसांनी ३० लाख रुपये किंमतीचा ६० किलो गांजा हस्तगत केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.