ठाणे : घोडबंदर भागात १०० किलो गांजा जप्त पोलिसांनी आरोपींच्या कारमधून ८० किलो आणि एका बंद पडलेल्या उपहारगृहात लपवून ठेवलेला २० किलो गांजा जप्त केला आहे. By लोकसत्ता टीमDecember 5, 2022 14:59 IST
पुणे: अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सासू-सुनेला अटक; २० किलो गांजा जप्त या दोघीही पिवशीत भरलेला गांजा डोक्यावर ठेऊन विकायला चालल्या होत्या. पोलिसांनी सापळा रचून त्यांना रंगेहात पकडले By लोकसत्ता टीमDecember 4, 2022 23:13 IST
सांगली : मिरजमध्ये उसाच्या शेतात गांजाची शेती; पोलिसांकडून ३२ किलो गांजा जप्त; एकाला अटक गांजाचे वजन केले असता ते ३२ किलो ३६५ ग्रॅमआढळून आले. याची किंमत ३ लाख २३ हजार ६५० रूपये होते. By लोकसत्ता टीमNovember 3, 2022 23:44 IST
विश्लेषण : एनडीपीएस कायद्यानुसार गांजावर प्रतिबंध, मात्र भांगावर का नाही? वाचा कारण… एनडीपीएस कायदा काय आहे? त्यातील नेमक्या तरतुदी काय? या कायद्यानुसार नेमक्या कोणत्या कृती गुन्हेगारीच्या कक्षेत येतात? या सर्वांचा आढावा. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 2, 2022 22:05 IST
“बलात्कार, हत्या, दरोड्याचे गुन्हे रोखण्यासाठी गांजाला प्रोत्साहन द्या”, भाजपा आमदाराच्या मागणीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणाले… भाजपा आमदार कृष्णमूर्ती बंधी यांच्या दारुला गांजा व भांगचा पर्याय देण्याच्या मागणीवर काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 25, 2022 18:58 IST
“गुन्हे रोखण्यासाठी दारुला पर्याय म्हणून भांग, गांजाच्या वापराला प्रोत्साहन द्या”, भाजपा आमदाराची मागणी छत्तीसगडमधील एका भाजपा आमदाराने बलात्कार, खून, दरोडा अशा गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी अजब मागणी केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 25, 2022 13:48 IST
युरोपमध्ये गांजाच्या शेतीवर पोलिसांची कारवाई, १६६ एकरातील गांजा केला नष्ट युरोपमध्ये बेकायदेशीररित्या गांजाची लागवड केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 14, 2022 12:22 IST
जालन्यात रोपांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून खुलेआम गांजाची तस्करी, पोलिसांकडून १२ पोती जप्त ट्रकमधून वाहतूक केल्या जाणाऱ्या नर्सरीच्या झाडा आडून गांजाची तस्करी होत असल्याचा प्रकार जालन्यात समोर आलाय. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 24, 2021 17:55 IST
सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई, कर्नाटकातून शहरात आलेला सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त सोलापूर पोलिसांनी कर्नाटकमधून सोलापूर शहरात भरधाव वेगात आलेल्या इनोव्हा मोटारवर कारवाई करत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 19, 2021 19:23 IST
एनसीबीने नांदेडमध्ये ११२७ किलो गांजा जप्त केला, टीकाकारांवर निशाणा साधत अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणाली… मुंबई एनसीबीने गुप्त माहितीच्या आधारे नांदेड जिल्ह्यात तब्बल ११२७ किलोग्रॅम गांजा जप्त केला. यानंतर अभिनेत्री क्रांती रेडकरने यावर प्रतिक्रिया दिली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 15, 2021 19:40 IST
मुंबई एनसीबी पथकाची नांदेडमध्ये मोठी कारवाई, ११२७ किलो गांजा जप्त, विशाखापट्टणम ‘कनेक्शन’ मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एनसीबीने तब्बल १५०० किलोग्रॅम गांजा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 15, 2021 16:59 IST
मोठी बातमी! उत्तर महाराष्ट्रात ४ कोटी २८ लाखांचा गांजा जप्त पोलिसांनी उत्तर महाराष्ट्रात अमली पदार्थांवर मोठी कारवाई केलीय. या कारवाईत तब्बल ४ कोटी २८ लाख रुपयांचा ५ हजारहून अधिक किलो… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 30, 2021 17:32 IST
‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली असतात परफेक्ट लाइफ पार्टनर! सुख दु:खात नवऱ्याला देतात साथ, करतात आर्थिक सहकार्य
Halal Certification : सीमेंट, पोलाद आदींना हलाल प्रमाणपत्र कशाला हवं? सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची सर्वोच्च न्यायालयाकडे विचारणा
3 ‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात शनि देवाला अतिशय प्रिय, मिळते चिरकाल धन प्राप्तीची संधी अन् पद- प्रतिष्ठा
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
10 Photos: काळे कपडे, हलव्याचे दागिने…; मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेने साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत
Walmik Karad : वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल; सोशल मीडियावर रंगल्या ‘या’ चर्चा
‘हे काय नवीन आता?’ मुंबई लोकलमधून चिमुकलीचा पहिला प्रवास; गर्दी पाहून कसे दिले हावभाव? नक्की बघा VIDEO