Bhupesh Baghel Krishnamurti BJP
“बलात्कार, हत्या, दरोड्याचे गुन्हे रोखण्यासाठी गांजाला प्रोत्साहन द्या”, भाजपा आमदाराच्या मागणीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणाले…

भाजपा आमदार कृष्णमूर्ती बंधी यांच्या दारुला गांजा व भांगचा पर्याय देण्याच्या मागणीवर काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आली.

Chhattisgarh BJP MLA Dr Krishnamurti Bandhi
“गुन्हे रोखण्यासाठी दारुला पर्याय म्हणून भांग, गांजाच्या वापराला प्रोत्साहन द्या”, भाजपा आमदाराची मागणी

छत्तीसगडमधील एका भाजपा आमदाराने बलात्कार, खून, दरोडा अशा गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी अजब मागणी केलीय.

जालन्यात रोपांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून खुलेआम गांजाची तस्करी, पोलिसांकडून १२ पोती जप्त

ट्रकमधून वाहतूक केल्या जाणाऱ्या नर्सरीच्या झाडा आडून गांजाची तस्करी होत असल्याचा प्रकार जालन्यात समोर आलाय.

सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई, कर्नाटकातून शहरात आलेला सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त

सोलापूर पोलिसांनी कर्नाटकमधून सोलापूर शहरात भरधाव वेगात आलेल्या इनोव्हा मोटारवर कारवाई करत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे.

एनसीबीने नांदेडमध्ये ११२७ किलो गांजा जप्त केला, टीकाकारांवर निशाणा साधत अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणाली…

मुंबई एनसीबीने गुप्त माहितीच्या आधारे नांदेड जिल्ह्यात तब्बल ११२७ किलोग्रॅम गांजा जप्त केला. यानंतर अभिनेत्री क्रांती रेडकरने यावर प्रतिक्रिया दिली.

मुंबई एनसीबी पथकाची नांदेडमध्ये मोठी कारवाई, ११२७ किलो गांजा जप्त, विशाखापट्टणम ‘कनेक्शन’

मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एनसीबीने तब्बल १५०० किलोग्रॅम गांजा…

मोठी बातमी! उत्तर महाराष्ट्रात ४ कोटी २८ लाखांचा गांजा जप्त

पोलिसांनी उत्तर महाराष्ट्रात अमली पदार्थांवर मोठी कारवाई केलीय. या कारवाईत तब्बल ४ कोटी २८ लाख रुपयांचा ५ हजारहून अधिक किलो…

महाराष्ट्रात गांजा-अफुची शेती पिकते आणि ते कापून आम्ही आमच्या गच्ची-टेरेसवर ठेवतो, असं… : संजय राऊत

सध्या जणुकाही महाराष्ट्रात गांजा-अफुची शेती पिकते आणि आम्ही हा गांजा-अफु आमच्या गच्चीवर, टेरेसवर ठेवतो असं चाललं असल्याचं मत व्यक्त केलंय.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या