Page 16 of गणेश उत्सव २०२३ News

online ganesh chaturthi pujas
ऑनलाईन गणेश पूजनाला गणेश भक्तांची सर्वाधिक मागणी ; डोंबिवलीतून बुधवारी सकाळी १०.३० वाजता थेट गणपती पूजन प्रक्षेपण

बुधवारपासून गणेशोत्सव सुरू होत असल्याने गणपती प्राणप्रतिष्ठेसाठी पुरोहित पुजेसाठी मिळावेत म्हणून गणेश भक्तांची धावपळ सुरू आहे

ganpati adarsh shinde song
Video : ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण अन् बाप्पाचा जयघोष, आदर्श शिंदे यांच्या आवाजातील नवं गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

नुकतंच प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक आदर्श शिंदे यांचे गाणे रिलीज झाले आहे.

Hartalika Vrat 2022
Hartalika Vrat 2022: हरतालिका व्रत होईल खास; तुमची रास व जन्मतिथीनुसार ‘असे’ निवडा कपड्यांचे रंग

Hartalika Vrat 2022 : यंदा, ३० ऑगस्टला हरतालिका व्रत केले जाईल. ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी दिनी बाप्पांचे घरोघरी आगमन होईल.

rush in market for ganeshotsav shopping
बाजारात उत्सवऊर्जा ; करोनानंतरच्या भीतीमुक्त वातावरणात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी झुंबड

मुंबई-पुण्यासह राज्यातील अन्य शहरांच्या बाजारांतील खरेदीसाठी झालेल्या गर्दीची दृश्ये करोनाच्या भीतीचे मळभ सरल्याचे दर्शवत होती.

eco friendly decoration
गणेशोत्सव विशेष : गणपतीची इकोफ्रेंडली सजावट, फक्त शंभर रूपयांत!

गणपतीची अशी सजावट जी अगदी १०० रुपयांत (किंवा त्यापेक्षाही कमी खर्चात) होऊ शकते आणि तीही खूप कमी वेळात ‘इकोफ्रेंडली’!

Pune Ganeshutsav
पुणे : राज्यातील सत्तांतराचे गणेशोत्सवात प्रतिबिंब; समुद्रमंथनाच्या धर्तीवर सादर होणार सत्तामंथनाचा देखावा

गणेशोत्सवाला अवघे पाच दिवस बाकी असून सर्वच गणेश मंडळांची जय्यत तयारी सुरू आहे.