16 Photos PHOTOS : ढोल ताशाचा गजर, भक्तगणांची अलोट गर्दी अन् २३ तास मिरवणूक; लालबागच्या राजाचं थाटात विसर्जन दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पानं भक्तांचा निरोप घेतला. लालबागच्या राजाच्या विसर्जन करण्यात आलं By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 10, 2022 11:46 IST
पुणे : विसर्जन मिरवणूक अद्यापही लांबलेलीच पोलिसांनी सकाळपासून मिरवणूक लवकर संपवण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्यामुळे मंडळांचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात काही ठिकाणी वादाचे प्रसंग उदभवू लागले… By लोकसत्ता टीमSeptember 10, 2022 10:26 IST
VIDEO पुढच्या वर्षी लवकर या…! २३ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर ‘लालबागचा राजा’चं विसर्जन लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर अलोट गर्दी लोटली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 10, 2022 17:17 IST
“भेट देण्याच्या उपक्रमानंतर आता राज्य करायला थोडी उसंत मिळेल”; जयंत पाटलांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला टोला! अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बळीराजाला सरकारची मदत गेलेली नाही, असंही सांगितलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 9, 2022 19:42 IST
68 Photos PHOTOS : पुण्यातील पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणुकीस जल्लोषात सुरुवात; कलाकारांचेही ढोल वादन Pune Ganesh Visarjan 2022 : राजकीय नेतेमंडळींचा देखील मिरवणुकीत सहभाग; पाहा मिरवणुकीचे आकर्षक फोटो फक्त एकाच क्लिकवर By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 9, 2022 18:26 IST
18 Photos Photos : ‘बाप्पा चालले गावाला…’, गुलालाची उधळण अन् ढोल-ताशाचा गजर, मोरयाच्या जयघोषात लालबागनगरी दुमदुमली Mumbai Ganpati Visarjan 2022 : मुंबईतील लालबाग-परळमध्ये गणरायाला निरोप देऊन त्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 9, 2022 16:38 IST
12 Photos Photos : स्मिता ठाकरेंनंतर आणखी एक ठाकरे एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी पोहोचल्याने चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय ‘वर्षा’ या निवासस्थानी अनेक राजकीय मंडळींनी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 8, 2022 11:00 IST
11 Photos PHOTOS : गणरायाचं दर्शन घेण्यासाठी स्मिता ठाकरे पोहचल्या मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 7, 2022 19:19 IST
15 Photos Photos : ‘लालबागचा राजा’च्या चरणी कोट्यवधींचे दान; पहिल्या पाच दिवसांत देणगी स्वरुपात मिळाली ‘इतकी’ रक्कम लालबागचा राजाच्या दानपेटीत पहिल्या पाच दिवसांत कोट्यवधी रुपयांची देणगी जमा झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 7, 2022 11:52 IST
Video : मध्यरात्री लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली शहनाज गिल, व्हिडीओ व्हायरल झाला अन्… लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी शहनाज गिलने हजेरी लावली होती. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 6, 2022 11:41 IST
12 Photos मनसेचे ‘राज’ लालबागच्या ‘राजा’चरणी नतमस्तक, सपत्निक घेतले दर्शन; पाहा खास Photo राज्यात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. जवळपास दोन वर्षांनी हा सण साजरा करण्यात येत आहे. मुंबईतल्या प्रसिद्ध लालबागच्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 4, 2022 20:18 IST
सांगलीच्या गोटखिंडीत मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे ४३ वे वर्ष झुंजार चौकातील गणपती मंडळाची स्थापना १९८० मध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित येत मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करतात. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 4, 2022 16:38 IST
Gopan Swami Samadhi : समाधी घेतल्याचा कुटुंबीयांचा दावा, शेजाऱ्यांना खुनाचा संशय; पोलिसांनी कबर खोदली अन् समोर आली धक्कादायक माहिती
Neeraj Chopra Wedding: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा अडकला विवाहबंधनात, फोटो केले शेअर; काय आहे पत्नीचं नाव?
VIDEO: विद्यार्थी जोमात उत्तरपत्रिका पाहून शिक्षक ‘कोमात’; शाळेतल्या मुलाची उत्तरपत्रिका व्हायरल; पाहून तुम्हीही माराल डोक्याल हात
Ajit Pawar : “येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेसचा…”, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं शिर्डीत महत्वाचं विधान