Ganesh Utsav 2022 Ganesh Chaturthi 2022
Video : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला कार्तिक आर्यन, व्हिडीओ व्हायरल

अभिनेता कार्तिक आर्यनने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.

Ganesh Utsav 2022 Ganesh Chaturthi 2022
गौरी – विदर्भ आणि कोकणच्या!

विदर्भात गौरीच्या नैवेद्यात पडवळाची कढी, आंबील आणि पंचामृताला मान, तर कोकणात तांदळाची भाकरी-भाजी, पातोळ्या आणि उकडीचे मोदक! कोकणात अनेक घरांत…

Ganpati at CM Eknath Shinde home
Ganeshotsav 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘वर्षा’वर गणरायाची प्रतिष्ठापना, गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत म्हणाले…

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे.

Sand art Ganpati Bappa
Ganesh Chaturthi 2022: पद्मश्री सुदर्शन पटनायक यांनी ३,४२५ वाळूच्या लाडूतून साकारले गणरायाचे मोहक रूप, पाहा फोटो

Sand Art Ganpati Bappa: या अनोख्या गणेश मूर्तीचे फोट शेअर करून पटनायक देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Pune Famous Ganpati
विश्लेषण : पुण्यात मिरवणुकीत मानाच्या गणपतींचे महत्त्व काय? या प्रथेविषयी आक्षेप काय आहेत?

पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी उफाळून येणारा भेदभावाचा आणि पोलिसी निर्णयातील विषमतेचा मुद्दा थेट उच्च न्यायालयात पोहोचला आहे.

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची खासगी बसचालकांकडून लूट ; एक ते अडीच हजार रुपयांपर्यंत  तिकीट आकारणी

बसमध्ये जागा न मिळाल्याने ऐनवेळी प्रवाशांनी  महामार्गावरून मिळेल ते वाहन पकडून जावे लागले.

Pune main Ganpati
पुणे : दोन वर्षांनंतर वाजत-गाजत होणार गणरायाचे आगमन; मानाच्या गणपतींची मुहूर्तावर होणार विधिवत प्राणप्रतिष्ठापना 

दोन वर्षांची मरगळ झटकून गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज

enthusiasm of Ganesha devotees
विघ्नहर्त्यांच्या स्वागताचा उत्साह ; महापालिका, पोलीस प्रशासन सज्ज; बाजारपेठांत खरेदीसाठी झुंबड

रविवारी सार्वजनिक मंडळांच्या अनेक गणेशमूर्तीचे मोठय़ा उत्साहात आगमन झाले.

pcmc chief shekhar singh
गणेशभक्तांच्या भावनांचा आदर करा ; पालिका व पोलिसांच्या बैठकीत सूचना

हा उत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासोबत शांततापूर्व वातावरणात पार पाडण्याचा पोलीस प्रशासनाचा प्रयत्न आहे.

online ganesh chaturthi pujas
ऑनलाईन गणेश पूजनाला गणेश भक्तांची सर्वाधिक मागणी ; डोंबिवलीतून बुधवारी सकाळी १०.३० वाजता थेट गणपती पूजन प्रक्षेपण

बुधवारपासून गणेशोत्सव सुरू होत असल्याने गणपती प्राणप्रतिष्ठेसाठी पुरोहित पुजेसाठी मिळावेत म्हणून गणेश भक्तांची धावपळ सुरू आहे

संबंधित बातम्या