गणेश उत्सव २०२३ Photos

गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाची सुरुवात होते. हा भारतातील सर्वांत लोकप्रिय हिंदू सणांपैकी एक सण आहे. त्याला विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी गणेशाचा जन्म झाला, असे मानले जाते. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा हा १० दिवसांचा गणेशोत्सव अत्यंत मनोभावे, उत्साहाने व आनंदात साजरा होतो. घरोघरी आणि मंडळांमध्ये गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. ढोल-ताशाच्या गजराता बाप्पाचे स्वागत केले जाते. गणेशोत्सवात सर्वत्र उत्साहाचे आणि चैतण्याचे वातावरण असते.
Read More
chinchpokli cha chintamani Express photo by Sankhadeep Banerjee 9
9 Photos
Photos : ढोलताशांचा गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन; पाहा बाप्पाची पहिली झलक

Chinchpoklicha Chintamani : चिंचपोकळीच्या चिंतापणीच्या आगमनासाठी दरवर्षी या ठिकाणी लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळते.

ganesh-utsav-2023-japan
22 Photos
Photo: टाळ घेतलेले वारकरी, लेझीम खेळणारी बालपथकं, फुगड्या आणि…; जपानमधला पारंपारिक गणेशोत्सव पाहिला का?

जपान येथे योकोहामा मंडळाचा गणेशोत्सव सोहळा जणू तेथील सर्व भारतीयांच्या चैतन्याचे केंद्र बनले आहे.

Pune Ganeshotsav 2023 34
12 Photos
Ganesh Visarjan 2023 : पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे उत्साहात विसर्जन, फोटो पाहा…

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेल्या लाखो पुणेकरांच्या उपस्थितीत मानाचे पाच गणपतींचे ढोल-ताश्यांच्या गजरात विसर्जन करण्यात आले.

Pune-five-Manache-Ganpati-immersion-procession
19 Photos
Photos: ढोल-ताशांचा नाद, आकर्षक रांगोळी, भव्य मिरवणूक; पुण्यातील मानाचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ

पुणे शहरातील गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध असून मंडई चौक आणि लक्ष्मी रोडवरील विसर्जन मिरवणुक पाहण्यास विविध भागातून हजारोच्या संख्येने भाविक येत…

Lalbaugcha Raja 2023 Celebrity Visit Photos
27 Photos
Lalbaugcha Raja 2023: राजकीय नेत्यांसह कलाकार मंडळी लालबागच्या राजाच्या चरणी, पाहा दर्शनाचे खास फोटो

३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा साकारण्यात आला आहे.

bhushan-pradhan-eco-friendly-ganesha-murthi
10 Photos
Photos: “आईने घडवलेली मूर्ती”; भूषण प्रधानच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची तुफान चर्चा

अभिनेता भूषण प्रधानच्या घरी दरवर्षी थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यांच्या घरच्या बाप्पाची मूर्ती आणि त्यांनी केलेली सजावट नेहमीच लक्ष…

forts , maharashtra, ganesh, ganapati, mandir, idol, history
21 Photos
गड-किल्ल्यांवरील गणपती बाप्पा….

इतिहासाचे साक्षीदार असलेल्या राज्यातील विविध गड-किल्ल्यांवरील काही निवडक, आकर्षक आणि वैविध्यपूर्ण असलेल्या गणरायांची फोटो गॅलरीच्या माध्यमातून ही माहिती….

ganesh chaturthi
9 Photos
Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश भक्त सज्ज, घरोघरी उत्साहात सुरू आहे तयारी

देशभरात गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. भगवान गणेशाच्या जन्माचे प्रतीक म्हणून, १० दिवसांचा उत्सव १९ सप्टेंबरपासून सुरू होईल…

ताज्या बातम्या