कचरा News

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या इमारतीची आता देखभाल होत नसल्याने या इमारतीच्या पाठीमागील अडगळींच्या जागेत कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

कचरा वाहतूक करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याने गेल्या आठवड्यात अंबरनाथमध्ये कचराकोंडी झाली होती.

भिवंडी शहरातील हाॅटेल आणि बारमधील कचरा, शिल्लक राहीलेले अन्न याचा कचरा दैनंदिन स्वरुपात हाॅटेलबाहेर फेकण्यात येत असल्याची बाब नवनियुक्त पालिका…

मोशी येथे महापालिकेचा कचरा डेपो आहे. शहरातील घरोघरचा कचरा संकलन करून मोशीत टाकला जातो.

नागरिकांनी रस्त्यांवर कचरा टाकू नये तसेच आपले शहर स्वच्छ कसे राहील याकडे लक्ष द्यावे याकरिता महापालिकेच्या वतीने जनजागृती केली जाते.

भविष्याची गरज ओळखून महापालिकेने पुनावळे येथे २००८ मध्ये कचरा डेपोचे आरक्षण टाकले आहे. तेथील २२.८ हेक्टर जागा कचरा डेपोसाठी मंजूर…

Mumbai Municipal Budget 2025 Updates : मुंबई महानगरपालिकेचा २०२५ – २६ या आर्थिक वर्षांचा तब्बल ७४हजार ४२७ कोटींचा अर्थसंकल्प पालिका…

जिथे कचरा दिसेल, तिथली छायाचित्रे काढून महापालिकेला पाठवा. त्यावर कारवाई झाली नाही तर भाजपा कार्यालयात तक्रार करा, असे आवाहन उत्तर…

नाल्यातून उपसलेला गाळ कचराभूमीत टाकणे बंधनकारक असताना कंत्राटदार तो कांदळवनांमध्ये टाकून आधीच धोक्यात आलेली ही वनराई आणखी संकटात टाकत आहे.

राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.

स्वच्छतेची पातळी उंचावणे व नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयक जागरूकता निर्माण करणे, या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाने ‘कचरामुक्त तास’ मोहीम हाती घेतली आहे.

पुणे शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर रात्री उशिरा, तसेच पहाटेच्या वेळी कचरा टाकला जात असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेच्या घनकचरा विभागाने…