Page 11 of कचरा News
इमारतींच्या बाजूस मोठय़ा प्रमाणात बांधकाम साहित्य टाकण्यात आले आहे
मुख्य मार्गावर डीसी-एसी विद्युत परिवर्तन झाल्यानंतर या मार्गावर कचरा गाडी बंद झाली
धार्मिक पर्यटनाच्या लोंढय़ांमुळे या हिरवाईला जणू काही प्लास्टिकच्या कॅन्सरने विळखाच घातला आहे.
घनकचरा व्यवस्थापन अधिनियम- २००० नुसार ओला व सुका कचरा वेगळा करणे बंधनकारक आहे.
या प्रश्नाचेही महापालिकेत सध्या फक्त राजकारणच सुरू असून बैठकांशिवाय विशेष प्रगती गेल्या काही महिन्यांमध्ये झालेली नाही.
९७६९८९४९४४ या क्रमांकावर नागरिकांना तक्रारी नोंदवता येतील.
हरित कचऱ्यापासून जळाऊ इंधन प्रकल्पाच्या करारनाम्यावरही मंगळवारी स्वाक्षरी करण्यात आली.
दिवसभराच्या उन्हाने तप्त झालेला कचरा संध्याकाळी सात वाजल्यानंतर आगी लावून पेटविण्यात येत आहे
यात प्रत्येक १० हजार घरांमागे एका संस्थेला वस्तीच्या स्वच्छतेची जबाबदारी सोपविली जाते.
कल्याणमधील रेल्वे स्थानकालगतचे स्कायवॉकचे कोपरे पुन्हा कचऱ्याने भरून गेले आहेत.
निवडणुकीच्या काळात महापालिका प्रशासनाने या स्वच्छतेकडे पुरते दुर्लक्ष केले
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या ‘व्हॉटस्अप’वर शहराच्या विविध भागातील कचऱ्याच्या ढिगाचे फोटो पाठवले