Page 15 of कचरा News
कचरा उचलण्यासाठी कंत्राटदाराला गेल्या सहा वर्षांत ११६ कोटींपेक्षा अधिक मलिदा खाऊ घालूनही अनेक वस्त्यांमध्ये कचऱ्याचे ढीग आणि घाणीच्या साम्राज्यात फार…
आता सिंहगडावर जाताना प्लास्टिकची बाटली नेण्यासाठी एप्रिल महिन्यापासून अनामत रक्कम द्यावी लागणार आहे.
नागरिकांकडून ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण कामगारांकडून करून घेणे बेकायदेशीर, अमानवी आणि माणसाच्या सन्मानालाच पायदळी तुडवणारे आहे.
पुणे शहरातील कचरा कोणतीही प्रक्रिया न करता फुरसुंगीमध्ये टाकण्याविरोधात तेथील ग्रामस्थ नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच आंदोलन करणार आहेत.
त्याचबरोबर ओल्या कचऱ्यापासून निर्माण केलेल्या इंधनाद्वारे तीन हजार व्यक्तींचा स्वयंपाक करण्याचे तंत्रज्ञान वापरामध्ये आणण्यात पुण्यातील पर्यावरणतज्ज्ञाला यश आले आहे.
कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास कृती आराखडा तयार करून तो अमलात आणावा, त्या कचऱ्याची विल्हेवाटही ६ महिन्यांत लावावी, असे निर्देश नगरविकास मंत्रालय…
उरण नगरपालिकेने वर्षांला सव्वा कोटीचे कचरा उचलण्याचे वार्षिक कंत्राट दिले आहे. यामुळे कचरा वेळेत उचलण्यात येईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त…
ठिकठिकाणी साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने २४० लिटर क्षमतेच्या तब्बल १५ हजार बंदीस्त कचराकुंडय़ा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
उरुळी आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांबरोबरच शिवसेनेने सुरू केलेले कचरा डेपोच्या विरोधातील आंदोलन संपले असले, तरी कचरा विल्हेवाटीचा प्रश्न मात्र कायम…
शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच पुणे मेट्रो प्रकल्प हा माझा प्राधान्याचा विषय राहील, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी पत्रकार…
स्वयंशिस्तीचा टेंभा मिरविणाऱ्या मुंबई-ठाण्यातील गोविंदा पथकांनी ठाणे शहरातून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्गालगतच्या हरित जनपथांवरच जेवण आणि नाष्टय़ाच्या पंगती उठविल्याने येथील…
खरेतर घरात निर्माण होणारा ओला कचरा जिरविण्याची जबाबदारी नागरिकांचीच! कायदासुद्धा तेच सांगतो. हा कचरा जिरविणे किंवा त्याचे खत करणे हे…