Page 7 of कचरा News
पालिका सेवेत कायम करा, वेळेत वेतन द्या, वेतन वाढवा, अशा मागण्या कामगारांच्या आहेत.
नागरिकांनी आपल्या घरातील कचरा हा मोटराइज्ड घंटागाडीतच टाकण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
यामुळे येथील पाड्यावर राहणाऱ्या आदिवासीच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आतापर्यंत तीन लाख ४१ हजार ८७० मालमत्ताधारकांनी ४३ कोटी १४ लाखांच्या शुल्काचा भरणा केला आहे. या वसुलीला गृहनिर्माण सोसायट्यांचा तीव्र…
महापालिकेचा स्वच्छता राखा, राडारोडा, कचरा टाकू नये असा फलक देखील लावण्यात आलेला आहे. तरी देखील काही परिसर अस्वच्छ झाला आहे.
कचऱ्याच्या घाणीने निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे उरणमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राजकीय आशीर्वाद प्राप्त असलेल्या या कंपनीचे कंत्राट रद्द करण्याऐवजी त्यास सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे. या कंत्राटदारावर महापालिका अधिकारी वर्गाकडून…
राज्य शासनाच्या वन विभागास चंद्रपूर जिल्ह्यातील जागा दिली जाणार आहे. महापालिकेने चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना तसा प्रस्ताव पाठविला असून महापालिका जागा खरेदी…
कर्मचाऱ्यांना आपलं कचरा गोळा करण्याचं काम सोडून या बंद वाहनांना धक्का देण्याचं काम करावं लागत आहे.
डायघर येथे कचरा प्रकल्प उभारणीचे काम पालिकेमार्फत सुरू आहे. या प्रकल्पात कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जाणार आहे.
मोशीतील कचरा डेपोची क्षमता संपुष्टात येत असून, तिथे कचऱ्याचे ढीग झाले आहेत.
सांडपाण्यातून येणाऱ्या उग्र वासामुळे या मार्गावर राहणाऱ्या रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे सागते आहे.