त्याचबरोबर ओल्या कचऱ्यापासून निर्माण केलेल्या इंधनाद्वारे तीन हजार व्यक्तींचा स्वयंपाक करण्याचे तंत्रज्ञान वापरामध्ये आणण्यात पुण्यातील पर्यावरणतज्ज्ञाला यश आले आहे.
ठिकठिकाणी साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने २४० लिटर क्षमतेच्या तब्बल १५ हजार बंदीस्त कचराकुंडय़ा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.