opposition waste treatment plant Sus project shifted Nande-Chande village pune
सूसमधील कचराप्रक्रिया प्रकल्पाचे स्थलांतर; नांदे-चांदे गावाच्या हद्दीत प्रकल्प

पुढील तीन महिन्यांत या प्रकल्पाचे स्थलांतर करण्याचे नियोजन महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

Penal action against shopkeeper N C Kelkar Marg Dadar filling garbage bag throwing road, mumbai
कचऱ्याची पिशवी रस्त्यावर टाकणाऱ्या दुकानदाराला दंड; दादरमध्ये पालिकेची स्वच्छतेसाठी अनोखी शोधमोहीम

कचऱ्याच्या पिशवीतील बिलावरून पालिकेच्या घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांनी दुकानदाराचा शोध घेऊन त्याच्याकडून दंड वसूल केला.

On-site disposal of waste Thane Municipal Corporation efforts to build small projects various areas
कचऱ्याची परिसरातच लावली जाणार विल्हेवाट; ठाणे महापालिकेचे विविध भागात छोटे प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न

कोलशेत आणि गायमुख प्रकल्प लवकरच सुरू होण्याचा पालिकेचा दावा

Survey Combined Solid Waste Project Badlapur case opposing the survey
बदलापुरात संयुक्त घनकचरा प्रकल्पाचे सर्वेक्षण; सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

सर्वेक्षणानंतर येत्या नऊ महिन्यात प्रकल्प मार्गी लागण्याची आशा आहे.

vasai virar municipal corporation, solid waste project, solid waste project started after 10 years in vasai
वसई : १० वर्षांनंतर पालिकेचा घनकचरा प्रकल्प सुरू, कचराभूमीतील साचलेल्या कचऱ्यावर होणार प्रक्रिया

दिवसाला साधारणपणे ७५० ते ८०० मॅट्रिक टन इतका कचरा गोखिवरे भोयदापाडा येथील कचराभूमीवर नेऊन टाकला जातो.

Mumbai Municipal Corporation waste transfer centers at Mahalakshmi and Gorai are now equipped with state of the art technology Mumbai news
आधिनिकीकरणामुळे महालक्ष्मी, गोराई कचरा हस्तांतरण केंद्रे कात टाकणार; अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे दुर्गंधीतून नागरिकांची सुटका होणार

मुंबई महानगरपालिकेच्या महालक्ष्मी आणि गोराई येथील कचरा हस्तांतरण केंद्राला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात येणार आहे.

ichalkaranji municipal corporation, employees found gold jewellery from garbage
कचऱ्यात हरवलेल्या सोन्याच्या हाराची अशीही शोधकथा; इचलकरंजी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची तत्परता

काहीतरी नजरचुक घडली आणि पूजेसाठी वापरलेला सोन्याचा हार कचरा घंटा गाडीमध्ये पडला.

garbage vehicle drivers agitation
कोल्हापुरात ऑटो, टीप्पर चालकांचे वेतनासाठी आंदोलन; कंत्राटदार एजन्सींना काळ्या यादीत टाकण्याचा महापालिकेचा इशारा

कोल्हापूर शहरातील कचरा संकलनाचे काम करणाऱ्या टिप्पर वाहनावरील चालकांनी किमान वेतन मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे.

संबंधित बातम्या