कमानीवरती, जुन्या झाडावर, कुंपणावर, जाळ्यांवर, भिंतीच्या आधारे अथवा कलात्मक स्टँडवर वेली वाढतात अन् ऋतूप्रमाणे भरभरून फुलतात. फुलवेलींचे खूप पर्याय आपल्याकडे…
फुलपाखरांना दोन प्रकारच्या वनस्पती लागतात. एक खाद्य वनस्पती अन् दुसरी पुष्परस वनस्पती. फुलपाखरे ठरावीक खाद्य वनस्पतीवर मोहरीसारखी अंडी घालतात. अंड्यातून…