Shrikant Pangarkar
Shrikant Pangarkar : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीची शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर दोनच दिवसांत हकालपट्टी; कोण आहे श्रीकांत पांगारकर?

Shrikant Pangarkar : एवढंच नाही तर श्रीकांत पांगरकरची जालना विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती देखील करण्यात आल्याची माहिती सांगितली…

gauri lankesh murder accused removed from shiv sena after eknath shinde steps
गौरी लंकेश हत्येतील आरोपीची शिवसेनेतून हकालपट्टी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कारवाई

गौरी लंकेश हत्या आणि नालासोपारा शस्त्रसाठा या दोन गुन्ह्यांमध्ये पांगरकर हा आरोपी होता. लंकेश हत्याप्रकरणी जवळपास सहा वर्षांनी त्याला जामीन…

supriya sule criticized eknath shinde
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीच्या पक्षप्रवेशावरून सुप्रिया सुळेंचं एकनाथ शिंदेंवर टीकास्र; म्हणाल्या, “मावळते मुख्यमंत्री अन् त्यांचा पक्ष…”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

gauri lankesh murder accused freed
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींचं जामिनानंतर जंगी स्वागत; हारतुऱ्यांनी केला सत्कार!

गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांचं हारतुऱ्यांनी स्वागत करण्यात आलं.

Kavita Lankesh and Gauri Lankesh
गौरी लंकेश हत्या प्रकरण: आरोपी मोहन नायकच्या जामिनाविरोधात कविता लंकेश सर्वोच्च न्यायालयात

कविता लंकेश यांनी आरोपी मोहन नायकच्या जामिनाविरोधात आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Gauri Lankesh
गौरी लंकेश हत्या प्रकरणातल्या आरोपीला उच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन, ‘हे’ आहे कारण

कर्नाटक उच्च न्यायालयाने आरोपी मोहन नायकला एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

rahul gandhi moves bombay hc against defamation case
गौरी लंकेश यांच्या हत्येशी आरएसएसचा संबंध असल्याचं विधान, गुन्हा रद्दा करण्यासाठी राहुल गांधींची उच्च न्यायालयात धाव

वकील धृतीमान जोशी यांनी त्यानंतर राहुल यांच्यासह सोनिया गांधी तसेच येचुरी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार नोंदवली होती.

गौरी लंकेश हत्या प्रकरणात आणखी ४ संशयितांची नावे समोर

लंकेश यांच्यावर गोळी झाडणाऱ्या परशुराम वाघमारेला जुलै २०१७ मध्ये दोघांनी बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण दिले. हत्येच्या दोन महिन्यांपूर्वी हे प्रशिक्षण दिले…

गौरी लंकेश हत्या: सनातन संस्थेशी संबंधित व्यक्तीने मारेकऱ्यांना दिला आसरा

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात एसआयटीकडून सुरु असलेल्या तपासात नवीन माहिती समोर आली आहे. सनातन आणि हिंदू जनजागृती समिती या…

पत्रकार गौरी लंकेश यांची कुत्र्याशी तुलना, श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिकांची मुजोर भाषा

कर्नाटक आणि महाराष्ट्रात दोन-दोन हत्या झाल्या. त्या प्रत्येकवेळी तिथे काँग्रेसची सत्ता होती. पण कोणीही काँग्रेस सरकारच्या अपयशाबाबत प्रश्न उपस्थित केला…

गौरी लंकेश, गोविंद पानसरे, कलबुर्गी हत्या प्रकरणात सनातन, हिंदू जनजागृती समितीचा थेट संबंध नाही – एसआयटी

गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि एमएम कलबुर्गी या समाजातील लेखक-विचारवंतांची हत्या झाल्यानंतर संशयाची पहिली सुई हिंदू जनजागृती समिती आणि…

परशुराम वाघमारेनेच केली गौरी लंकेश यांची हत्या, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकाच शस्त्राचा वापर

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात शेवटचा सहावा संशयित परशुराम वाघमारेला अटक झाली असून त्यानेच गौरी लंकेश यांची हत्या केल्याचे एसआयटीच्या…

संबंधित बातम्या