गौतम अदाणी

गौतम अदाणी (Gautam Adani) हे सध्या सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. अदाणी समूहाचे प्रमुख असलेल्या गौतम अदाणींचा जन्म २४ जून १९६२ रोजी अहमदाबाद, गुजरातमध्ये झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी काम शिकण्यासाठी मुंबई (Mumbai) गाठली. हिऱ्यांचा व्यवसाय सुरु करुन ते पुन्हा गुजरातला परतले. १९८८ मध्ये त्यांनी अदाणी एंटरप्राईजेस या कंपनीची सुरुवात केली. हळूहळू त्यांनी अन्य क्षेत्रांमध्ये प्रवेश केला. गेल्याकाही वर्षांमध्ये गौतम अदाणी हे नाव सर्वांसाठी परिचयाचे झाले आहे. २०२१-२२ च्या सुमारास गौतम अदाणी हे जगातल्या१० सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक बनले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी असलेले जवळते संबंध त्यांच्या प्रगतीचे कारण आहे असे म्हणत त्यांच्यावर टीका देखील केली जाते. त्यांच्यावर काही खटले देखील सुरु आहेत.

२०२३ मध्ये शेअर मार्केटमध्ये मुद्दामून फेरफार करत घसरण आणल्याचे आरोप त्यांच्यावर केले आहेत. ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ या संस्थेने या संदर्भामध्ये अदाणी समूहावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणाचा परिणाम अदाणींच्या शेअर्सवर झालेला पाहायला मिळाला. एकूण स्थिती पाहून सरकारने त्यावर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Read More
mukesh ambani gautam adani jansatta
अंबानी-अदाणी आसाममध्ये १,००,००० कोटी गुंतवणार; रिलायन्सचे सर्वेसर्वा म्हणाले, “या राज्याला आम्ही…”

Advantage Assam 2.0 : आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Gautam Adani
Gautam Adani Post : “मी अभ्यासात खूपच साधारण होतो…”, गौतम अदानींची १२वीत शिकणाऱ्या मुलीच्या आत्महत्येनंतर विद्यार्थ्यांसाठी खास पोस्ट

गौतम अदाणी यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

PM Modi replies to a question on Adani bribery charges in US
Modi Meets Trump: मोदींना ट्रम्प यांच्यासमोरच गौतम अदाणींबाबत प्रश्न, मोदी म्हणाले, “अशा वैयक्तिक..

PM Narendra Modi US Visit: डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भेटीसाठी अमेरिका दौऱ्यावर…

renewable energy park project Adani group india pakistan border controversy The Guardian report
यात अदानी समुहाचं काय चुकलं?

अदानी उद्योजक आहेत. देशहित, सीमांचं संरक्षण, पर्यावरणाचं रक्षण याची चिंता करणं, हा त्यांचा प्राधान्यक्रम असणं शक्यच नाही. सरकारी नियमच बदलले…

Prime Minister Narendra Modi addressing a question on Adani bribery charges during a press conference, emphasizing his commitment to every Indian.
PM Narendra Modi: ट्रम्प यांच्यासमोरच पंतप्रधान मोदींना गौतम अदाणींबाबत प्रश्न, मोदी म्हणाले, “अशा वैयक्तिक मुद्द्यांवर…”

PM Narendra Modi US Visit: पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारत एक लोकशाही आहे आणि आपली संस्कृती ‘वसुधैव कुटुंबकम’ आहे, आम्ही…

adani latest news
श्रीलंकेतून अदानींची माघार

श्रीलंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी वीजबिले कमी करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाच्या अटींवर पुन्हा वाटाघाटी करण्यास सुरुवात केली आहे.

Adani Group shares
ढासळत्या बाजारात अदानी समूहाच्या शेअर्सची उसळी; ‘ट्रम्प’ प्रशासनाच्या कोणत्या निर्णयाने दिलासा?

परदेशी लाचखोरी प्रथा कायदा (एफसीपीए), १९७७ च्या अंमलबजावणीला स्थगिती देणाऱ्या आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे.

Gautam Adani announces a donation of Rs 10,000 crore for social service to celebrate his son's wedding.
Jeet Adani Marriage : मुलाच्या विवाहानिमित्त गौतम अदाणी यांच्याकडून समाजसेवेसाठी दहा हजार कोटी रुपये

Jeet Adani Marriage : मुलाच्या विवाहानिमित्त उद्योगपती गौतम अदाणी यांनी दहा हजार कोटी रुपये समाज कार्यांसाठी देण्याचे जाहीर केले आहे.

Jeet Adani Diva Shah Marriage
Jeet Adani : विवाहापूर्वी गौतम अदाणींच्या मुलाची ‘मंगल सेवा’, दिव्यांग भगिनींसाठी केली इतक्या लाखांची तरतूद

Jeet Adani Diva Shah Marriage : जीत आणि दिवा यांचा १४ मार्च २०२३ रोजी जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा…

Aditya Thackeray speaking about his criticism of the Adani Group's influence in Mumbai.
Aaditya Thackeray : “अदाणी समूह मुंबई गिळायला निघाला आहे”, आदित्य ठाकरेंचा घाणाघात

Aaditya Thackeray On Adani Group : न्यायालयात ओबीसी आरक्षणाच्या रखडलेल्या खटल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत निश्चितता नाही.

What Varsha Gaikwad Said?
Varsha Gaikwad : “कुर्ला भागातील मदर डेअरीची जमीन गौतम अदाणींच्या घशात…”; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप

कुर्ल्यातील मदर डेअरीची जमीन अदाणींच्या घशात जाऊ देणार नाही, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला…

dharavi adani land loksatta
३१९ कोटी रुपयांत ५८ एकर भूखंड अदानींकडे, धारावीकर मुलुंडवासीयांचे शेजारी प्रीमियम स्टोरी

मुलुंडमधील हरी ओम नगर कचराभूमीची जागाही अदानीला आंदण दिली जाणार आहे. तसा पत्रव्यवहार असल्याचा दावा अॅड. देवरे यांनी केला.

संबंधित बातम्या