गौतम अदाणी News

गौतम अदाणी (Gautam Adani) हे सध्या सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. अदाणी समूहाचे प्रमुख असलेल्या गौतम अदाणींचा जन्म २४ जून १९६२ रोजी अहमदाबाद, गुजरातमध्ये झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी काम शिकण्यासाठी मुंबई (Mumbai) गाठली. हिऱ्यांचा व्यवसाय सुरु करुन ते पुन्हा गुजरातला परतले. १९८८ मध्ये त्यांनी अदाणी एंटरप्राईजेस या कंपनीची सुरुवात केली. हळूहळू त्यांनी अन्य क्षेत्रांमध्ये प्रवेश केला. गेल्याकाही वर्षांमध्ये गौतम अदाणी हे नाव सर्वांसाठी परिचयाचे झाले आहे. २०२१-२२ च्या सुमारास गौतम अदाणी हे जगातल्या१० सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक बनले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी असलेले जवळते संबंध त्यांच्या प्रगतीचे कारण आहे असे म्हणत त्यांच्यावर टीका देखील केली जाते. त्यांच्यावर काही खटले देखील सुरु आहेत.

२०२३ मध्ये शेअर मार्केटमध्ये मुद्दामून फेरफार करत घसरण आणल्याचे आरोप त्यांच्यावर केले आहेत. ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ या संस्थेने या संदर्भामध्ये अदाणी समूहावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणाचा परिणाम अदाणींच्या शेअर्सवर झालेला पाहायला मिळाला. एकूण स्थिती पाहून सरकारने त्यावर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Read More
Image Of Gautam Adani And Narendra Modi
Modi-Adani : “मोदींनी प्रत्येक नियम मोडत अदाणींना मोठे केले, पण आता…” अमेरिकेतील खटल्यांवरून माजी केंद्रीय मंत्र्याची टीका

Subramanian Swamy : भारतीय जनता पार्टीकडून खासदार आणि केंद्रीय मंत्री राहिलेले सुब्रमण्यम स्वामी हे कायमच त्यांच्या भूमिकांसाठी आणि वादग्रस्त विधानांसाठी…

Adani s Dharavi slum redevelopment project marathi news
लाडक्या उद्योगपतीसाठी राजा उदार

धारावीचे पुनर्वसन करण्यासाठी बाहेरील जागा देण्याची गरज मान्य केली, तरी त्यासाठी प्रथम सर्व झोपड्यांचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. ते पूर्ण…

अदाणी समूहाला मोठा धक्का, तामिळनाडू सरकारने स्मार्ट मीटरची निविदा रद्द का केली? (फोटो सौजन्य पीटीआय)
अदाणी समूहाला मोठा धक्का, तामिळनाडू सरकारने स्मार्ट मीटरची निविदा रद्द का केली?

Adani Group Smart Meter Tender : तामिळनाडूतील स्टॅलिन सरकारने अदाणी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडला दिलेले स्मार्ट मीटर बसविण्याची निविदा रद्द करण्याचा…

Adani Wilmar loksatta news
अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणानंतर अदानी समूहाचा पहिला मोठा निर्णय, निधी उभारण्यासाठी ‘या’ कंपनीतील संपूर्ण मालकी विकण्याची घोषणा

अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीच्या समूहावर अमेरिकेत दाखल झालेल्या लाचखोरीच्या खटल्यानंतर, या समूहाकडून त्यानंतर पहिल्या मोठ्या आर्थिक व्यवहाराचे पाऊल…

Gautam Adani
Gautam Adani Video : “…तर बायको पळून जाईल”, वर्क-लाइफ बॅलन्सच्या मुद्द्यावर गौतम अदाणी स्पष्टच बोलले; पाहा Video प्रीमियम स्टोरी

वर्क लाइफ बॅलन्स याबद्दल गौतम अदाणी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

High Court dismisses petition against decision to award power supply contract to Adani Transmission Mumbai news
‘अदानी ट्रान्समिशनला कंत्राट देण्याचा निर्णय योग्य’; याचिकाकर्त्याला ५० हजार रुपयांचा दंड

राज्यात अक्षय आणि औष्णिक वीज पुरवठ्याचे कंत्राट अदानी ट्रान्समिशनला देण्याचा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी…

Sharad Pawar NCP
Sharad Pawar NCP On Adani Issue : संसदेत अदाणींच्या मुद्द्यावर काँग्रेस एकाकी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही सोडला हात

Sharad Pawar NCP On Adani Issue | संसदेत काँग्रेसने अदाणींच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी

Sadhguru disheartened over Parliament disruptions: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अदाणी समूहाच्या विषयावरून काँग्रेसने केंद्र सरकारला धारेवर धरले असून या विषयामुळे संसदेचे…

rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!

गेल्या तीन दिवसांपासून विरोधकांनी आधी मोदी-अदाणींचे मुखवटे, नंतर घोषणा लिहिलेल्या बॅगा दाखवल्या. आता विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांना राष्ट्रध्वज दिले जात आहेत.

george soros loksatta editorial
अग्रलेख : ‘परदेशी हाता’चे भूत!

काही संशय असल्यास अमेरिकेच्या भारतातील आस्थापनांवर थेट कारवाई करण्याची हिंमत आपणही दाखवायला हवी. तसे न करता साप म्हणून भुईस किती…

Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष

Rahul Gandhi in Parliament : संसदेचं अधिवेशन वारंवार तहकूब केल्यामुळे राहुल गांधी यांना मोदी-अदाणींचा मुद्दा संसदेत मांडण्याची संधी मिळाली नाही.

Opposition leaders hold protest in the Parliament complex over Adani issue
Priyanka Gandhi : ‘मोदी-अदाणी भाई भाई’ असं लिहिलेली बॅग घेऊन प्रियांका गांधी पोहचल्या संसदेत, राहुल गांधी म्हणाले, “क्यूट..”

प्रियांका गांधी आज मोदी अदाणी भाई भाई असं लिहिलेली बॅग घेऊन संसदेत आल्या.

ताज्या बातम्या