Page 13 of गौतम अदाणी News

Adani Green advisor
OCCRP च्या अहवालातील गौप्यस्फोटावर अदाणी समूहाची प्रतिक्रिया, आरोपांचे खंडन करत म्हणाले…

निवेदनात पुढे म्हटले आहे की, “चालू असलेल्या नियामक प्रक्रियेचा आदर करणे महत्त्वाचे आहे. कायद्याच्या योग्य प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास आहे…

gautam adani
अदानी समूहाच्या तिमाही करपूर्व नफ्यात ४२ टक्के वाढ

अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील १० सूचिबद्ध कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत मागील वर्षीच्या तुलनेत ४२ टक्के…

Adani Group companies
अदाणी समूह एनडीटीव्हीनंतर ‘या’ मीडिया हाऊसमधील ५१ टक्के हिस्सा खरेदी करणार, बोर्डाने दिली मंजुरी

अदाणी एंटरप्रायझेसची उपकंपनी असलेल्या एएमजी मीडिया नेटवर्क्सच्या बोर्डाने क्विंटिलियन बिझनेस मीडिया प्रायव्हेट लिमिटेडमधील उर्वरित ५१ टक्के शेअर्स घेण्यासाठी सामंजस्य करार…

prakash ambedkar (1)
“सोन्यापेक्षा महागड्या प्लॅटिनमच्या खाणींसाठी मणिपूरमध्ये…”, मोदी-अदाणींचं नाव घेत प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

मणिपूरमधील प्लॅटिनमच्या खाणी आणि नरेंद्र मोदी-गौतम अदाणींच्या कनेक्शनबाबत प्रकाश आंबेडकरांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

What Rahul Gandhi Said?
“अमित शाह व अदाणी, या काळातील कुंभकर्ण आणि मेघनाद!” नरेंद्र मोदींची रावणाशी तुलना करत राहुल गांधींची कडाडून टीका

लोकसभेत भाषण करताना भाजपाचे लोक हे देशभक्त नाही तर देशद्रोही आहेत असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

gautam adani
अदाणी विल्मरपासून वेगळे होणार गौतम अदाणी? विकू शकतात ४४ टक्के शेअर्स, अचानक निर्णय का?

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून गौतम अदाणी हे त्यांच्या अदाणी समूहाची कंपनी असलेल्या अदाणी विल्मरमधील ४४ टक्के शेअर्स विकण्याचा विचार…

Adani Group companies
अदाणींनी दुसरी कंपनी घेतली विकत, ५००० कोटींमध्ये केली खरेदी

अमेरिकन रिसर्च आणि इन्व्हेस्टमेंट कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने जानेवारीमध्ये जारी केलेल्या अहवालात आर्थिक फसवणुकीच्या आरोपानंतर हा करार अदाणी समूहाचा पहिला मोठा…

gautam adani property
अदाणींचा अमेरिकन मित्र झाला मालामाल, चार महिन्यांत कमावले ‘इतके’ हजार कोटी

स्टॉक एक्सचेंजवर उपलब्ध शेअरहोल्डिंगनुसार या शेअर्सचे बाजारमूल्य बुधवारच्या समभागांच्या सत्रात चांगलेच वाढले. GQG ने मेमध्ये ५०० दशलक्ष डॉलर किमतीचे अदाणी…

gautam adani
”हिंडेनबर्गने अदाणी समूहाचेच नव्हे, तर शेअर बाजाराचेही नुकसान केले”, गौतम अदाणी म्हणाले, ”समूहाची बदनामी…”

Gautam Adani AGM Hindenburg : वार्षिक सर्वसाधारण सभे(AGM)ला संबोधित करताना ते म्हणाले, हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे केवळ अदाणी समूहाचेच नुकसान झाले…

adani
अदाणी समूहाने रोखे विक्रीद्वारे उभारले ‘इतके’ कोटी रुपये, हिंडेनबर्ग अहवालानंतर पहिला मोठा निधी उभारला

Adani Group raises Rs 1250 crore : अदाणी एंटरप्रायझेसने अदाणी रोड ट्रान्सपोर्टचे २१.४ टक्के शेअर्स तारण ठेवून नवीन निधी उभारला…

Adani New Plan Preparing
अदाणींचा नवा प्लॅन; अनिल अंबानींचा दिवाळखोर कोळसा प्लांट विकत घेण्याच्या तयारीत

दुसरीकडे रिलायन्स पॉवर लिमिटेड हा प्लांट परत मिळवण्यासाठी प्रस्ताव देण्याच्या विचारात आहे. अदाणी आणि रिलायन्स पॉवर या दोघांनी अद्याप औपचारिक…