scorecardresearch

Page 30 of गौतम अदाणी News

Adani Group ACC Ambuja Deal
५२ हजार कोटींना Ambuja, ACC संपादित केल्यावर अदानींनी सांगितलं सिमेंट क्षेत्रात उतरण्याचं कारणं; म्हणाले, “सरकारी स्तरावर अनेक…”

“आजचा दिवस ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक यासाठी की, एका झटक्यात आम्ही आता देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सिमेंट उत्पादक झालो आहोत,” असं म्हणत…

adani on mystri
“खूप लवकर जगाचा निरोप घेतला” सायरस मिस्त्रींच्या निधनानंतर गौतम अदानींचं भावनिक ट्वीट

सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांसह विविध उद्योगपतींनी दु:ख व्यक्त केलं आहे.

Case filed against-pm-narendra-modi-and gautam-adani in USA
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गौतम अदानींवर अमेरिकेत खटला दाखल; काय आहे संपूर्ण प्रकरण, घ्या जाणून

डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाच्या यूएस डिस्ट्रिक्ट कोर्टानं या तिघांसह इतर अनेकांना याबाबत समन्स जारी केले आहेत.

gautam-adani-reuters-1200-1
ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकासासाठी ६०,००० कोटी देणार, गौतम अदानींची घोषणा

उद्योजक गौतम अदानींनी ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकासासाठी ६० हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली.

gautam-adani
“वाढती महागाई, आरोग्य सेवांचा फोलपणा, अडखळती रोजगार निर्मिती”, गौतम अदानींचं भाषण चर्चेत

गौतम अदानींनी मंगळवारी (२६ जुलै) झालेले वार्षिक सर्वसाधारण सभेत वाढती महागाई, आरोग्य सेवांचा फोलपणा, अडखळती रोजगार निर्मिती या प्रश्नांचा उल्लेख…

gautam adani
गौतम अदानी जगातील चौथ्या क्रमांकाचे धनाढय़ ; बिल गेट्स, मुकेश अंबानी यांच्यापेक्षा अधिक संपत्ती; ‘फोर्ब्स’ची यादी जाहीर

चौथ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांनी मुकेश अंबानीना मागे सोडले.

gautam adani becomes worlds fourth richest person After bill gates and mukesh ambani
विश्लेषण : गौतम अदानींचे खंडणीसाठी झाले होते अपहरण; दहशतवादी हल्ल्यातूनही वाचला होता जीव! प्रीमियम स्टोरी

मागील दोन दशकात अदानींने आपल्या व्यवसायाचा झेंडा देशात आणि जगभरात फडकवला आहे.

NCP Rohit Pawar Gautam Adani Baramati
गौतम अदानींसाठी ‘ड्रायव्हर’ झाल्याची टीका करणाऱ्यांना रोहित पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले “आम्ही खुल्या पद्धतीने…”

भाजपाचे लोकं जे पतंग उडवताहेत ते त्यांनी उडवू नये, रोहित पवारांनी सुनावलं