गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारताचा माजी डावखुरा सलामीवीर फलंदाज ज्याने भारताला २००७ आणि २०११ च्या विश्वचषक विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने २००७ साली ७५ धावा तर २०११ साली ९७ धावांचे योगदान दिले होते. सध्या तो स्टार स्पोर्ट्सवर समालोचक म्हणून तर आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाचा मेंटॅार म्हणून काम बघतो. भारतीय जनता पक्षाकडून तो लोकसभेत खासदार म्हणून आहे.
Virat Kohli Gautam Gambhir Video : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विराट कोहलीने शानदार शतक झळकावून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर कोहली-गंभीरच्या…
Gautam Gambhir Cheating Case : घर खरेदीदारांसोबत फसवणूक केल्याप्रकरणी माजी क्रिकेटपटूला आरोप मुक्त करण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाने…