गौतमी पाटील

गौतमी पाटील एक डान्सर आहे. व्हायरल डान्स व्हिडीओमुळे ती पहिल्यांदा चर्चत आली होती. विविध कार्यक्रमांमध्ये ती लावणी सादर करत असते. १९९६ मध्ये गौतमीचा जन्म शिंदखेडा या धुळे जिल्ह्यातील गावामध्ये झाला. लहानपणी गौतमीचे वडील तिला आणि तिच्या आईला सोडून गेले. त्यामुळे गौतमी तिच्या आईसह मामाच्या गावी म्हणजेच शिंदखेडाला राहायला गेली. याच गावामध्ये तिचे प्राथमिक शिक्षण झाले. शिक्षणामध्ये रस नसल्याने तिने आठवीमध्ये असतानाच शाळा सोडली. शाळा सोडून गौतमी पुण्यात राहू लागली. घरी हालाखीची परिस्थिती असल्याने तिला सुरुवातीला मिळेल ते काम करावे लागले. काही महिन्यांनंतर ती डान्स शोमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करु लागली.

अश्लील डान्स स्टेप्समुळे तिच्या कार्यक्रमांना गर्दी वाढू लागली. दरम्यानच्या काळात तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. पण त्याचबरोबरीला नाचण्याच्या पद्धतीवरुन तिला ट्रोल देखील केले गेले. सध्या मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये नाचण्यासाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या डान्सर्समध्ये गौतमी पाटीलचा समावेश होतो.
Read More
Saie Tamhankar Aalech Mi first lavni performance Gautami Patil dance video
Video: ‘आलेच मी’ लावणीवर गौतमी पाटीलचा हटके डान्स, सई ताम्हणकरच्या कमेंटने वेधलं लक्ष; म्हणाली…

सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ लावणीवर गौतमी पाटीलचा हटके डान्स, अभिनेत्री कौतुक करत म्हणाली…

suraj chavan zapuk zupuk movie gautami patil shared a special video and appealed
सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’साठी गौतमी पाटीलच्या ‘गुलीगत’ शुभेच्छा, चित्रपट पाहण्याचे आवाहन करत म्हणाली…

“पिक्चरला गर्दी करा”, गौतमी पाटीलकडून सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’साठी खास निमंत्रण, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

gautami patil krishna murari song released video viral on social media
गौतमी पाटीलचं पहिलं गवळण गीत ‘कृष्ण मुरारी’ प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या गाण्याची जोरदार चर्चा, पाहा खास झलक

गौतमी पाटील पहिल्यांदाच सादर करणार गवळण, ‘कृष्ण मुरारी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला,

Jitendra Awhad Gautami Patil
Jitendra Awhad : “गौतमी पाटीलने चांगल्या चांगल्यांना…”, भरस्टेजवर जितेंद्र आव्हाड यांनी केलं कौतुक; म्हणाले, “तुझी अदाकारी…”

Gautami Patil : गौतमीने तिचे अदाकारी चालूच ठेवावी, असंही आवाहन जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.

star pravah parivar puraskar updates gautami patil delivered energetic dance
‘सबसे कातील मी गौतमी पाटील…’, ‘स्टार प्रवाह’ पुरस्कार सोहळ्यात नृत्यांगना करणार जबरदस्त डान्स! प्रोमो आला समोर, म्हणाली…

Star Pravah Awards : गौतम पाटील ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार, करणार भन्नाट डान्स, व्हिडीओ आला समोर

Gautami Patil first reaction on Prajakta mali controversy
“प्राजक्ता ताई आम्ही तुझ्याबरोबर, ट्रोलिंगकडे लक्ष देऊ नको”, गौतमी पाटीलची प्रतिक्रिया; म्हणाली, “कलाकाराचं दुःख…”

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या भूमिकेला गौतमी पाटीलचं समर्थन, म्हणाली…

Gautami Patils visit to Pune Book Festival
Gautami Patil: पुणे बूक फेस्टिव्हलला गौतमी पाटीलची भेट; प्रवीण तरडेंनी पुस्तक निवडून दिलं नी मग..

Pune Book Festival Gautami Patil: पुणे बूक फेस्टिव्हलला चक्क प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने भेट दिलीये. या पुस्तक महोत्सवात नाचायला…

Director and artist Pravin Tarde gifted novel Fakira to Gautami Patil
दिग्दर्शक आणि कलाकार प्रविण तरडे यांनी गौतमी पाटील यांना ‘फकिरा’ कादंबरी दिली भेट

प्रविण तरडे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची ‘फकिरा’ कादंबरी सह अन्य दोन पुस्तके गौतमी पाटीलला भेट दिली.

gautami patil share video with alka kubal sai tamhankar and shiv thakare
Video: आता गौतमी पाटील अलका कुबल, सई ताम्हणकर अन् शिव ठाकरेबरोबर झळकणार, ‘त्या’ व्हिडीओमुळे रंगली चर्चा

गौतमी पाटीलचा अलका कुबल, सई ताम्हणकर आणि शिव ठाकरेबरोबरचा व्हिडीओ होतोय व्हायरल

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या