Page 11 of गौतमी पाटील News
गौतमीने तिचा आवडता क्रिकेटपटू आणि आवडता ‘आयपीएल’ संघ याबाबतही खुलासा केला आहे
अभिनेत्री मेघा घाडगेने गौतमी पाटीलला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
गौतमी कार्यक्रमांसाठी मानधन लाखांमध्ये घेते. याच मुद्द्यावरून निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांनी गौतमीवर टीका केली आहे.
तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव पाटील यांनी गौतमी पाटीलवर टीकास्र सोडलं आहे.
गौतमी पाटील या कार्यक्रमाला बीडमध्ये आली होती आणि त्या ठिकाणी एकच गर्दी झाली होती
“ओ शेठ…” मराठीतील प्रसिद्ध संगीतकाराकडून गौतमी पाटीलला लावणीची ऑफर
रील स्टार गौतमी पाटील या कार्यक्रमात आली होती, तिला पाहण्यासाठी गर्दीही झाली होती
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने तिला चांगलं म्हणणारे आणि चांगलं न म्हणणारे अशा दोन्ही वर्गांवर भाष्य करत टोलेबाजी केली.
राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी गौतमी पाटीलच्या व्हायरल खासगी व्हिडीओची दखल घेतली. याबाबत विचारलं असता गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली.
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा अलीकडेच एक खासगी व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर लोककलाकार मंगला बनसोडे-करवडीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.