Page 7 of गौतमी पाटील News

Gautami Patil on Sambhajiraje Chhatrapati
“अशा कलेला नको रे बाबा संरक्षण”, संभाजीराजेंच्या विधानावर गौतमी पाटीलची चार शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाली…

“अशा कलेला नको रे बाबा संरक्षण” संभाजीराजेंच्या विधानावर गौतमी पाटील काय म्हणाली? वाचा

gautami patil reply ghanshyam darode
“मार खाऊ शकता” म्हणणाऱ्या घनश्याम दरोडेला गौतमी पाटीलचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “मी इतकंच म्हणेन…”

डान्स कार्यक्रमात होणाऱ्या दंगलीवरून घनश्याम दरोडेने दिलेला इशारा, गौतमी पाटील म्हणाली…

Sambhajiraje Gautami Patil
“अशा कलेला नको रे संरक्षण”, गौतमी पाटीलवरील ‘त्या’ वक्तव्यावरून संभाजीराजेंची माघार; म्हणाले, “संस्कृती बिघडवणाऱ्या…”

कलाकारांना संरक्षण मिळालंच पाहिजे अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली होती.

ghanshyam darade gautami patil
“…तर गौतमी पाटील यांना मार खावा लागू शकतो”, छोटा पुढारी घनश्याम दरोडेनं दिला इशारा; म्हणाला, “तुमच्या अदा बदला!”

“गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करून मोठं होऊ नये. गौतमीताईंनी त्यांच्या अदा बदलाव्यात!”

Maratha Seva Sangh supports Gautami Patil
गौतमी पाटीलला धमकी देणाऱ्यांसाठी मराठा सेवा संघाचे मोठे विधान; म्हणाले, “मराठा समाजाच्या मुलांनी तिच्या…”

सोशल मीडियावर गौतमीचे विरोधक आणि समर्थक असे दोन गट तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Nitesh Rane Gautami Patil Sanjay Raut
“संजय राऊत मविआची गौतमी पाटील, ती नाचते आणि लोकांना…”, नितेश राणेंचा हल्लाबोल

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.

gautami patil news
गौतमी पाटीलनं मराठा पदाधिकाऱ्यांच्या ‘त्या’ इशाऱ्यावर दिलं प्रत्युत्तर; म्हणाली, “मी जर पाटील आहे तर…!”

गौतमी पाटील म्हणते, “ज्यांना माझ्या कार्यक्रमाबद्दल काही आक्षेप असेल, त्यांनी…!”

gautami patil
राजकारणात येणार का? गौतमी पाटीलची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाली…

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील काही ना काही कारणाने चर्चेत असते. सध्या ती राजकारणात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.