पिंपरी- चिंचवडमध्ये वाढदिवसाच्या निमित्त प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले म्हणून आयोजकावर भोसरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सध्या गौतमी पाटीलच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत पत्रकारांनी तिला सोलापूरमध्ये विचारणा केली. त्यानंतर तिने लग्नाबाबतची तिची भूमिका स्पष्ट…