सकल राष्ट्रीय उत्पादन (सराउ) हे भांडवली बाजारपेठेतील आर्थिक घटनांचे केवळ मापन करतो; त्याच्या वार्षकि वाढीला विकासाचा किंवा जीवनमानाचा निर्देशांक मानणे…
केंद्रातील विद्यमान सरकारचा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्यास चार दिवसांचा कालावधी राहिला असतानाच आर्थिक वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत वित्तीय…
‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ आणि महात्मा फुले यांच्या जीवनावरील ‘सत्यशोधक’ या नाटकांमुळे ख्यातकीर्त असलेले ज्येष्ठ नाटककार समीक्षक आणि विचारवंत गोविंद पुरुषोत्तम
चालू खात्यातील तुटीवर नियंत्रण मिळविण्यासह सरकारद्वारे ५-५.५ टक्क्यांपर्यंत फुगविल्या गेलेल्या देशाच्या आर्थिक विकासदरातील हवा वित्तसंस्थांनी मात्र काढून घेतली आहे.
जागतिक प्रतिष्ठेची वित्तीय सेवा संस्था ‘मक्वायरी सिक्युरिटीज’ने चालू आर्थिक वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेचा पूर्वी अंदाजलेला ६.२ टक्क्यांचा विकास दर गुरुवारी नव्याने…
नेहरूकाळापासून ४ टक्क्यावर अडकलेला शेतीक्षेत्राच्या विकासाचा तिप्पट, चौपट सहज होऊ शकतो. मात्र, त्यासाठी शासनाने शेतीक्षेत्राबद्दलचा आपला जुना समाजवादी विद्वेष काढून…
तिमाहीसह सरलेल्या २०१२-१३ आर्थिक वर्षांमधील देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीमध्ये वाढीचे शुक्रवारी जाहीर होणाऱ्या आकडय़ांकडे अर्थव्यवस्था आणि बाजाराची नजर…
केंद्रीय अर्थमंत्र्यांसह रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरांनीही वेळोवेळी जाहीरपणे अंदाजलेल्या मात्रेपेक्षा चिंताजनकरीत्या अधिक दर नोंदवीत, चालू खात्यातील तूट ऑक्टोबर ते डिसेंबर २०१२…