Page 2 of गीत रामायण News
एक, दोन नाही तर सहा दशकं उलटल्यानंतरही गीतरामायणाची महती कमी झालेली नाही, उलट दिवसेंदिवस ती वाढत आहे.
पुणे आकाशवाणीवरून १९५५च्या रामनवमीला म्हणजे १ एप्रिल या दिवशी गीतरामायणाच्या प्रक्षेपणास सुरुवात झाली.
गीतरामायण हे केवळ मराठीत सीमित न राहता अनेक भाषांत पोहोचले आहे.
नृसिंहवाडी जवळ कृष्णा पंचगंगेच्या तीरी वसलेलं आमचं कुरुंदवाड. घरी आजोबांनी १९२९ साली संस्थानिकांनी दिलेल्या जागेवर बांधलेलं राम मंदिर.
गदिमांच्या दुर्मिळ पुस्तकांचा संच आता http://www.gadima.com या संकेतस्थळावरून जगभरातील वाचकांसाठी खुले झाले आहे.
सुमारे ३० वर्षांनंतर गदिमा व बाबुजींचे गीतरामायण आगळ्यावेगळ्या पद्धतीने येथील बॅ. नाथ पै सभागृहात शुक्रवारी संध्याकाळी निर्मिती ग्रुपने सादर केले.…
ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या अद्भूत प्रतिभाविष्कारातून साकारलेले गीत रामायण हे अवघ्या महाराष्ट्राचे आधुनिक सांस्कृतिक संचित आहे. बाबूजींच्या…