9 Photos अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यात जिनिलीयाने नेसली नऊवारी साडी; कपाळी चंद्रकोर, नाकात नथ घालून केला मराठमोळा लूक “संस्कार हा असा दागिना आहे जो वेगळा परिधान करावा लागत नाही पण दिसतो” असं कॅप्शन जिनिलीयाने या फोटोंना दिलं आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJuly 12, 2024 20:11 IST
Video : नऊवारी साडी, कपाळी चंद्रकोर, नथ अन्…; अंबानींच्या लग्नसोहळ्यात देशमुखांच्या सुनेची चर्चा! रितेशसह घेतली एन्ट्री Genelia Deshmukh Marathi Look At Ambani Wedding : अंबानींच्या लग्नसोहळ्यात मराठमोळा ठसका! देशमुखांच्या सुनेचं होतंय कौतुक By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: July 12, 2024 18:45 IST
Video : परदेशात अनवाणी फिरतेय देशमुखांची सून, जिनिलीयाच्या न्यूयॉर्कमधील व्हिडीओने वेधलं लक्ष Video : न्यूयॉर्कच्या रस्त्यावर अनवाणी फिरतेय जिनिलीया देशमुख, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: July 2, 2024 20:36 IST
9 Photos Photos : देशमुखांच्या सुनेने परंपरा जपत साजरी केली वटपौर्णिमा! रितेश म्हणाला, “बायको तू माझी…” Photos : जिनिलीया देशमुखने ‘अशी’ साजरी केली वटपौर्णिमा, रितेशने केलं लाडक्या बायकोचं कौतुक By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJune 22, 2024 17:37 IST
Video : “माझे प्रिय नवरोबा”, देशमुखांच्या सुनेची वटपौर्णिमा! जिनिलीया म्हणते, “रितेश तुम्हाला माझं आयुष्य…” Video : जिनिलीया देशमुखने केली वटपौर्णिमेची पूजा! व्हिडीओ शेअर करत म्हणाली… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 21, 2024 17:37 IST
9 Photos रितेश-जिनिलीया, कतरिना-विकी अन्…; सोनाक्षी सिन्हाआधी ‘या’ स्टार्सनी निवडले दुसऱ्या धर्मातील जोडीदार बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांनी आंतरधर्मीय लग्न केले आहेत. त्यातील काही जोडप्यांबद्दल जाणून घेऊयात. By हसु चौहानJune 20, 2024 13:42 IST
“रियान आणि राहिलचे बाबा…”, ‘फादर्स डे’ निमित्त जिनिलीयाची खास पोस्ट! रितेश देशमुख म्हणाला, “बायको तुझ्याशिवाय…” ‘फादर्स डे’ निमित्त पत्नी जिनिलीयाने लिहिलेली सुंदर पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 16, 2024 17:57 IST
VIDEO: “वहिनी म्हणतील…”, रितेश देशमुख आणि जिनिलीयाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले… रितेश देशमुख आणि जिनिलीयाचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJune 16, 2024 15:44 IST
Video: “माझं जे काही आहे ते तूच आहेस…”, जिनिलीया देशमुखने धाकट्या लेकाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली… अभिनेत्री जिनिलीया देशमुख लेकाबरोबरचा सुंदर व्हिडीओ शेअर करत म्हणाली… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 1, 2024 20:13 IST
VIDEO: “निवडणूक संपली, प्रचार संपला”, रितेश देशमुख आणि जिनिलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल रितेश आणि जिनिलियाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMay 18, 2024 12:49 IST
“सर्वात चांगली आई…”, मातृदिनानिमित्त रितेश देशमुखने शेअर केला खास व्हिडीओ; जिनिलीया कमेंट करत म्हणाली… रितेश देशमुखची बायकोसाठी खास पोस्ट, मातृदिनानिमित्त शेअर केला खास व्हिडीओ By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: May 12, 2024 16:51 IST
“मुंबईहून लातूरला आलो…”, मतदान केंद्रावर एकत्र पोहोचले देशमुख कुटुंबीय, रितेश-जिनिलीया म्हणाले… रितेश देशमुखने आईसह केलं मतदान, जिनिलीयाने शेअर केला खास फोटो By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: May 7, 2024 11:09 IST
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा
Rashid Khan: रशीद खानचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू
Champions Trophy 2025 : ‘हा’ खेळाडू नसेल तर भारताची जेतेपद पटकावण्याची शक्यता ३० टक्क्याने घटली; रवी शास्त्रींचं भाकीत
‘प्रेमाची गोष्ट’मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीची लोकप्रिय हिंदी मालिकेत वर्णी, पाहायला मिळणार ‘या’ भूमिकेत