Page 3 of घुमान News

घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे तीन नावे सुचविण्यात आली आहेत. अध्यक्षपदासाठी नावे सुचविण्याची २३ सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे.

डॉ. सदानंद मोरे यांचे नाव सुचविणारा अर्ज सोमवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे दाखल झाला. संत नामदेवांच्या कर्मभूमीत एप्रिलमध्ये हे संमेलन होणार…

अमृतसर येथे १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये घुमान येथील साहित्यसंमेलनामध्ये होणारा कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे.
घुमान येथे घेण्यास हरकत नसल्याचे मराठी प्रकाशक परिषदेने गुरुवारी स्पष्ट केले. मात्र, मराठी भाषकांची संख्या अधिक असलेल्या भागातच मुख्य संमेलन…

साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत संस्कृतीची वजाबाकी करणारे अनेकजण आहेत. आपण मात्र संस्कृतीची जोडणी करण्यासाठी संमेलनाध्यक्ष निवडणुकीच्या िरगणात उभे असल्याचे प्रतिपादन डॉ.…

हे संमेलन फेब्रुवारी किंवा तेथील हवामानाचा अंदाज ध्यानात घेऊन मार्चमध्ये देखील होऊ शकते. संमेलनाच्या स्थळाची घोषणा झाली असली, तरी संमेलनाच्या…

… मात्र, तरीही मराठीच्या प्रेमापोटी व्यवसायाची गणिते बाजूला ठेवत प्रसंगी पदरमोड करून घुमानला जाण्याची तयारी काही प्रकाशकांकडून केली जात आहे.

आगामी ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन पंजाबमधील घुमान येथे घेण्याची धूर्त खेळी करीत या निर्णयावर महाराष्ट्र साहित्य परिषदेने आपली मोहोर…
‘सरहद’ संस्थेने दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून आगामी ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान येथे घेण्याचा निर्णय मंगळवारी झाला.