Page 8 of गिरीश बापट News
गौरव बापट व सुनील माने यांचा समावेश शासकीय चमूत नसल्याने त्यांचा खर्च केला जाणार नाही.
नवाब मलिक यांनी न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश गेल्या महिन्यात देण्यात आले होते
विधीमंडळाचे कामकाज सोमवारपासून सुरळीत होण्याची अपेक्षा
डाळीचे दर वाढवण्यावरून राष्ट्रवादी व काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले आहे
नवाब मलिक यांनी राज्य सरकारवर अविश्वास दाखवला असल्याची टीकाही त्यांनी केली
ऑनलाइन विक्रीत पाच मिनिटांतच ६० हजार पाकिटे खपली आणि किरकोळ बाजारातही मॅगीखादाडांनी डल्ला मारला
कंपनीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाने अलीकडेच छापा टाकून तब्बल ५५ कोटी रुपयांची डाळ जप्त केली होती.
राष्ट्रवादीकडून या प्रकरणाची चौकशीची मागणी
शिवसेना आणि भाजपमधील वाद दिवसेंदिवस शिगेला पोहचताना दिसत आहे
महापालिकेची मंत्रालयात असलेली अनेक कामे पाठपुरावा करून ती पूर्ण करण्यासाठी महापालिका आता मंत्रालय अधिकारी नेमणार आहे.
मंत्री झाल्यानंतर बापट प्रथमच महापालिकेत येत असल्याने भाजपमध्ये उत्साह तर राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे
‘मला बोलावले आहे तर मग माझे ऐकावेच लागेल,’ अशा शब्दांत बापट यांनी पालकांना उत्तर दिले.