इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध
VIDEO : इस्रायल- पॅलेस्टाइन संघर्ष जगाच्या आर्थिक स्थैर्यासाठी धोकादायक!

सध्या सुरू असलेला इस्रायल- पॅलेस्टाइन संघर्ष असाच सुरू राहिला. तर संपूर्ण जगाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. ते परिणाम कोणते? आणि…

minister girish mahajan slams opposition over dcm ajit pawar s absence from cabinet meeting
कराड : अजित पवारांच्या अनुपस्थितीबाबत विरोधकांकडून त्यांच्या सोयीचे अर्थ; मंत्री गिरीश महाजन यांचा टोला

दैनिक सामनातून ‘सरकारी रुग्णालयेच मृत्युशय्येवर’  अशा झालेल्या टीकेवर सध्या सामनाच व्हेंटिलेटरवर असल्याचा टोला महाजन यांनी लगावला.

50 percent rich people live in monaco,
अन्यथा : श्रीमंत!

मोनॅकोची लोकसंख्या ४० हजारही नसेल. पण त्यातले निम्म्यापेक्षा अधिक लोक अब्जाधीश. या ‘देशात’ गरीबच नाहीत आणि बेरोजगारही तसे लखपतीच!

Girish Kuber explain rebel in Russia against Putin
VIDEO: रशियात पुतिन यांच्याविरोधात कुणी बंडखोरी केली? त्याचे परिणाम काय होणार? ऐका गिरीश कुबेर यांचं विश्लेषण…

रशियामध्ये आज बंडखोरीची स्थिती उद्भवली आहे. ही बंडखोरी नेमकी कशाप्रकारची आहे आणि त्याचे रशियावर काय परिणाम होतील याबाबत ‘लोकसत्ता’चे संपादक…

girish kuber sprouts case
गिरीश कुबेर यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह मजकुराचे प्रकरण: बदनामीकारक मजकूर हटवण्याचे स्प्राऊट्सला आदेश

याचिकाकर्त्यांची बदनामी करणारा संबंधित मजकूर पुन्हा प्रसिद्ध करणे, प्रसारित करणे आणि वितरित करण्यास न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या एकलपीठानेही प्रतिवाद्यांना मज्जाव…

financial literacy need for country progress
आर्थिक साक्षरतेतूनच देशाचे प्रश्न सुटतील; ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे मत

तरुणाई समोर जागतिक आव्हानांचा पट मांडतानाच कुबेर यांनी १९९१ च्या आर्थिक सुधारणांपासून देशाचे बदलते आर्थिक चित्र स्पष्ट केले.

संबंधित बातम्या