मूक-बधिर विद्यार्थ्यांसमोर कमरेला पिस्तूल लावून भाषण करणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी चक्क पिस्तूल कमरेला खोचून मूकबधिर विद्यार्थ्यांसमोर भाषण केले. जळगावमध्ये मूकबधिर मुलांना साहित्यवाटपाचा कार्यक्रम झाला.…