Page 5 of लहान मुली News

अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बिर्याणी विक्री करणाऱ्या दुकानदारा विरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mobile addiction: एका आगळ्यावेगळ्या प्रयोगातून मुलांचे आता मोबाईलचे व्यसन सुटणार आहे.

एका संशोधनानुसार असे लक्षात आले आहे की, ज्या मुलांनी अगदी लहान असताना स्मार्टफोन वापरला त्यांना १८ ते २४ या वयात…

Parenting Tips: तुम्हीही तुमच्या घरातील लहान बाळाला हवेत झेलता का? थांबा हा धोका वेळीच ओळखा

देऊळघाट येथील एका बालिकेचा खोल विहिरीत पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. आठ वर्षीय जखमी बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

एक हजार मुलांमागे ९९८ मुली एवढा उच्चांक जन्मदरात झाला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांपैकी ठाणे जिल्ह्यात मुलींचा जन्मदर सर्वात जास्त आहे.

बाळ कमी वजनाचे आणि आजारी असल्यामुळे उपचारांचा खर्च परवडणार नाही, या चिंतेतून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा आरोपींनी केला आहे

आकडेवारी विचारात घेता बालविवाह रोखण्यासाठी केली जात असलेली कारवाई देखील तोकडी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे


पालिकेच्या गलथानपणाची शिक्षा चिमुकलीला सहन करावी लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

स्त्रीभ्रूणहत्या आणि बालविवाहासाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या राजस्थानमधल्याच एका छोटय़ाशा पिपलांत्री गावात आता प्रत्येक मुलीचा जन्म १११ झाडं लावून साजरा केला जातो.

अंबरनाथ नगरपालिकेने स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी ‘मुलगी वाढवा, मुलगी वाचवा’ या अभियानाची घोषणा केली आहे.