molestation, minor girl, case registered, Boisar police station
अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बिर्याणी विक्री करणाऱ्या दुकानदारा विरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

smartphone addiction, mobile, social media, emotions
‘या’ आगळ्यावेगळ्या प्रयोगातून मुलांचे मोबाईलचे व्यसन सुटणार, जाणून घ्या शिक्षण विभागाचे नियोजन

Mobile addiction: एका आगळ्यावेगळ्या प्रयोगातून मुलांचे आता मोबाईलचे व्यसन सुटणार आहे.

childrens using smartphone
लहान मुलांना दिलेला स्मार्टफोन, मोठेपणी त्यांच्यासाठी मानसिक आजार ठरतो; नव्या संशोधनातून सावधानतेचा इशारा

एका संशोधनानुसार असे लक्षात आले आहे की, ज्या मुलांनी अगदी लहान असताना स्मार्टफोन वापरला त्यांना १८ ते २४ या वयात…

catching children in the air
Parenting Tips: तुम्हीही बाळाला हवेत झेलता का? तात्पुरतं मनोरंजन जिवावर बेतू शकतं…

Parenting Tips: तुम्हीही तुमच्या घरातील लहान बाळाला हवेत झेलता का? थांबा हा धोका वेळीच ओळखा

girl died falling into well Deulghat
पाणी टंचाईची भीषणता! आठ वर्षांच्या मुलीचा विहिरीत पडून मृत्यू, संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको

देऊळघाट येथील एका बालिकेचा खोल विहिरीत पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. आठ वर्षीय जखमी बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

girls birth rate Increase in thane
ठाणे जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ

एक हजार मुलांमागे ९९८ मुली एवढा उच्चांक जन्मदरात झाला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांपैकी ठाणे जिल्ह्यात मुलींचा जन्मदर सर्वात जास्त आहे.

नवजात बाळाला जन्मदात्यांनीच जिवंत गाडलं; गुजरातच्या पालनपूरमधील संतापजनक प्रकार, आईवडिलांना अटक

बाळ कमी वजनाचे आणि आजारी असल्यामुळे उपचारांचा खर्च परवडणार नाही, या चिंतेतून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा आरोपींनी केला आहे

जन्मल्या मुली, लागली झाडं

स्त्रीभ्रूणहत्या आणि बालविवाहासाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या राजस्थानमधल्याच एका छोटय़ाशा पिपलांत्री गावात आता प्रत्येक मुलीचा जन्म १११ झाडं लावून साजरा केला जातो.

संबंधित बातम्या