Page 3 of मुली News
मुलीला ओझं समजलं जाऊ नये, यासाठी पूरक मानसिकता तयार करणं असा या दिनाचा उद्देश आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसइतर्फे एकल बालिका शिष्यवृत्ती – २०२३ साठी नोंदणी सुरू झाली आहे.
‘तू कसाही वाग, आम्ही निभवायला आहोतच,’ असा मेसेज आपणच मुलांना देतो आणि मग जबाबदारी निभावत राहातो. त्याने मुलांमध्ये आळशीपणा वाढू…
सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांनी ‘एचपीव्ही’ लस तयार केली आहे. काटोल-नरखेडच्या एक हजार मुलींना नागपूर येथील विवेका हॉस्पिटलमध्ये लस देण्यात आली.
मुलगा व्हावा यासाठी मुलीचे नाव नकुशी ठेवायचे, ही सातारा जिल्ह्यातील एकेकाळची प्रथा. ती संपवण्यासाठी प्रशासन पातळीवर पुढाकार घेतला गेला खरे,…
२०१९ ते २०२१ या तीन वर्षांत देशात १३.१३ लाखांहून अधिक मुली व स्त्रिया बेपत्ता झाल्या असून दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे.…
तालिबानींनी खेळायला बंदी आणली म्हणून काय झालं, ज्या जिगरबाज आहेत त्यांनी त्यातूनही मार्ग काढलाय. उद्यापासून सुरु होणाऱ्या जागतिक सायकल स्पर्धेत…
कायद्याचं शिक्षण घेऊन एखादया आंतरराष्ट्रीय संस्थेत सल्लागार म्हणून काम करावयाचा शगुफ्ता यांचा विचार होता. वकील होऊन खटले लढवायचे नाहीत हे…
२०१९ ते २०२१ या तीन वर्षांत देशात १३.१३ लाखांहून अधिक मुली व महिला बेपत्ता झाल्या असून, त्यांच्यापैकी सर्वात जास्त मध्य…
वजह फाऊंडेशनचे संचालक डॉ. वाळके यांनी कैदी पती-पत्नीच्या दोन्ही मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.
नागपूर : झारखंडमधील रांची शहरात राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीची इंस्टाग्रामवरून नागपुरातील एका युवकाशी ओळख झाली. शाळेतून घरी जाण्याऐवजी मुलीने थेट रेल्वेने…
जपानी मुलीने तिची आपबिती सांगितली आहे, तिने हा अनुभव कथन केला आहे