जागतिक तापमानवाढ आणि हवामानात होणाऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर भारताकडून महत्वपूर्ण पाऊले उचलली जातील, असे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
इतके दिवस अमेरिका हरितगृह वायूच्या उत्सर्जनामुळे होणाऱ्या हवामानबदलांना केवळ भारत-चीन यांना जबाबदार धरून त्यांनी आधी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असा आग्रह…