दिवाळखोर ‘गो फर्स्ट’साठी स्पाईसजेट, स्काय वन मैदानात; आर्थिक चणचणीमुळे नोकरकपात करणाऱ्या अजय सिंग यांची नव्या कंपनीसाठी बोली दिवाळखोरीत निघालेल्या गो फर्स्ट कंपनीच्या पुनरूज्जीवनासाठी दोन कंपन्या बोली लावून पुढे आल्या आहेत. 9 months agoFebruary 17, 2024