भारताच्या पश्चिमेस असेलेले गोवा (Goa) राज्य १९८७ मध्ये पोर्तुगीजांपासून स्वतंत्र झाले. पणजी ही गोव्याची राजधानी असून मडगांवसह अन्य शहरांमध्ये आजही पोर्तुगिजांचा प्रभाव दिसून येतो. गोव्याचे क्षेत्रफळ ३ हजार ७०२ चौरस किमी आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने गोवा हे देशातील चौथे छोटे राज्य आहे.
गोव्यात कोकणी आणि मराठी अशा दोन प्रमुख भाषा बोलल्या जातात. पर्यटनाच्या दृष्टीने गोवा हे अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि समुद्र किनाऱ्यांमुळे गोवा हे नेहमीच देशविदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र राहिले आहे. Read More
राज्यातील सर्व पर्यटन-संबंधित संस्था सुरक्षिततेच्या नियमांचे आणि परवाना नियमांचे काटेकोरपणे पालन करतात का याची खात्री करण्यासाठी पर्यटन विभागाकडून चौकशी केली…
Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात सहा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी अतिक्रमणविरोधात कडक कारवाई करण्याचा…