Assembly Election Results : पाच राज्यांचा काय आहे अंतिम निकाल? कुणाला कुठे नेमक्या किती जागा? वाचा सविस्तर! पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानं पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली असताना काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 11, 2022 07:41 IST
गोव्यात भाजपची हॅट्ट्रिक मतदानोत्तर चाचण्यांमध्ये संख्याबळ कमी असेल असा अंदाज वर्तविण्यात आल्याने भाजप नेत्यांनी छोटय़ा पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधला होता. By लोकसत्ता टीमMarch 11, 2022 00:18 IST
गोव्यात फडणवीस यांच्या व्यूहरचनेला यश गोव्यातील जनतेला विजयाचे श्रेय देऊन फडणवीस म्हणाले, सरकारविरोधातील जनभावनेचा (अँटी इन्कबन्सी फॅक्टर) परिणाम होऊन जनता भाजपला नाकारेल, असा भ्रम विरोधकांना… By लोकसत्ता टीमMarch 11, 2022 00:12 IST
गोव्यानंतर महाराष्ट्रातही सत्ताबदल होणार? विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान; म्हणाले, “आम्ही २०२४ची…!” गोव्यातील विजयानंतर आता महाराष्ट्रातही सत्ताबदल होणार का? या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांनी नेमकी भूमिका मांडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 10, 2022 17:57 IST
“…तर गोव्यात चित्र वेगळं दिसलं असतं”, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया! गोव्यात काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर त्यावरून भाजपानं आक्रमकपणे भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. त्याबाबत रोहीत पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 11, 2022 07:45 IST
VIDEO: पाच राज्यातील निकालांचा नेमका अर्थ काय?; गिरीश कुबेर यांनी केलेले विश्लेषण पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालांचे गिरीश कुबेर यांनी केलेले विश्लेषण By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 16:45 IST
Goa Election Results : शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीची एकत्र मतं नोटापेक्षा कमी – फडणवीस प्रमोद सावंत यांच्या मतदार संघात शिवसेनेने सभा घेऊनही त्यांच्या उमेदवाराला १०० मतं देखील मिळाली नाहीत, असंही फडणवीसांनी बोलून दाखवलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 16:43 IST
Goa Election Results : उत्पल पर्रीकरांचा पराभव करणारे बाबूश मॉन्सेरात विजयानंतर भाजपावरच भडकले! म्हणाले, “पक्षनेतृत्वाला..!” बाबूश म्हणतात, “निवडणुकीच्या दिवशी देखील भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या काँग्रेसच्या टेबलवर बसलेल्या होत्या” By लोकसत्ता ऑनलाइनMarch 10, 2022 13:42 IST
Goa Election Results : डबल इंजिनचं सरकार पुन्हा येणार ; मगोप आणि अपक्षांना देखील सोबत घेणार – प्रमोद सावंत विजयी झाल्यानंतर माध्यमांना दिली आहे पहिली प्रतिक्रिया By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 13:40 IST
गोव्यातील निकालांबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, “कुणालाही…”! संजय राऊत म्हणतात, “गोव्यात जे गेल्या वेळी झालं, ते यावेळी होणार नाही. पी चिदंबरम तिथे आहेत” By लोकसत्ता ऑनलाइनMarch 10, 2022 10:52 IST
Assembly Election Results 2022 : निकालांवर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लोकांचा निर्णय…” Assembly Election 2022 Results : गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणूक निकालांचे लाईव्ह अपडेट्स By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 20:36 IST
पाच राज्यांचा कौल आज बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये उत्तर प्रदेशात भाजप सत्ता कायम राखेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: March 10, 2022 01:11 IST
Dhananjay Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ समोर येताच धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया, “खंडणी, खुनातले आरोपी एकच, सगळ्यांना..”
‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली असतात परफेक्ट लाइफ पार्टनर! सुख दु:खात नवऱ्याला देतात साथ, करतात आर्थिक सहकार्य
INDW vs MLYW U19 WC: अवघ्या २.५ षटकांत भारताच्या महिला संघाने मिळवला विजय, अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये उडाली खळबळ; १९ वर्षीय वैष्णवीची हॅटट्रिक
3 ‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात शनि देवाला अतिशय प्रिय, मिळते चिरकाल धन प्राप्तीची संधी अन् पद- प्रतिष्ठा
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर