Page 14 of गोवा News
दिल्लीत अलीकडेच एका आफ्रिकी नागरिकाची निर्घृण हत्या झाली होती.
गोवा विधानसभा निवडणुकीत आपच्या प्रचाराचा केजरीवाल यांनी रविवारी येथे नारळ फोडला.
पद्मश्री (१९८८) आणि पद्मभूषण (२००२) या किताबांचे मानकरी
इंडोको रेमेडिजच्या गोव्यातील नव्या प्रकल्पाला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे.
सामन्याचा निकाल आधीच निश्चित असल्याचा आरोप करत गोवा क्लबने बक्षीस वितरण सोहळ्यावर बहिष्कार घातला होता.
सांघिकरीत्या बेशिस्त वर्तन करणे, धमकी देणे, आदी आरोप या खेळाडूंवर ठेवण्यात आले आहेत.
घरच्या मैदानावर खेळणाऱ्या एफसी गोवा संघाला चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा लाभणार आहे.