गोवा Videos

भारताच्या पश्चिमेस असेलेले गोवा (Goa) राज्य १९८७ मध्ये पोर्तुगीजांपासून स्वतंत्र झाले. पणजी ही गोव्याची राजधानी असून मडगांवसह अन्य शहरांमध्ये आजही पोर्तुगिजांचा प्रभाव दिसून येतो. गोव्याचे क्षेत्रफळ ३ हजार ७०२ चौरस किमी आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने गोवा हे देशातील चौथे छोटे राज्य आहे.
गोव्यात कोकणी आणि मराठी अशा दोन प्रमुख भाषा बोलल्या जातात. पर्यटनाच्या दृष्टीने गोवा हे अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि समुद्र किनाऱ्यांमुळे गोवा हे नेहमीच देशविदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र राहिले आहे. Read More
Ravindra Chavan Vs Ramdas Kadam Controversy Over Mumbai Goa Highway Ashish Shelar Pravin Darekar Responds Danve Calls Minister Chavan Fraud
Ramdas Kadam Vs Ravindra Chavan: मुंबई- गोवा मार्गामुळे महायुतीत फूट? नेमकं प्रकरण काय? प्रीमियम स्टोरी

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी रविवारी ठाण्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लक्ष्य केले.…

Even in this new year konkankars are disappointed What are the exact reasons for stoppage the highway work
Mumbai Goa Highway: नव्या वर्षातही कोकणवासियांची निराशाच; महामार्ग रखडण्याची नेमकी कारणं काय?

आपल्या मराठी भाषेत, शासनाचं काम आणि दहा वर्ष थांब! अशी एक प्रचलित म्हण आहे. मुंबई गोवा महामार्ग या म्हणीचं मुर्तीमंत…

goa
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी गोव्यात; एस. जयशंकर यांनी असं केलं स्वागत

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी गोव्यात; एस. जयशंकर यांनी असं केलं स्वागत

ताज्या बातम्या