Page 3 of देव News

lifestyle
शरद पोर्णिमा: लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय करा, घर धन-धान्याने परिपूर्ण राहील

सनातन धर्मात, सुपारीच्या पानांना पूजेमध्ये खूप महत्त्व दिले जाते कारण सुपारीला अत्यंत पवित्र आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

४२५. फलश्रुती

जर असा खरा सद्गुरू प्राप्त झाला नसेल, तर आपल्या बुद्धीनं तो शोधायचा प्रयत्न आधी करू नये.

४१९.  ध्येय-साधना : १

थोडक्यात पूर्ण तृप्त होणं हेच आपल्याला आयुष्यात साधायचं आहे, हाच आपल्या जगण्याचा हेतू आहे,

८५. उत्खनन : १

ज्याची नावड आहे ते टाळण्याचा, दूर करण्याचा वा नष्ट करण्याचा प्रयत्नही या देहाच्याच आधारावर करता येतो.

७५. दु:ख-विवेक

‘प्रारब्धाचे दिवस गोड करून घ्यावेत’, याचाच अर्थ असा की हे दिवस प्रत्यक्षात गोड नाहीत.

६६. मनोवर्चस्व

मनाच्या आधीन होऊन वागतो! थोडक्यात निर्णय बुद्धीच्या नव्हे, तर मनाच्या प्रभावानुरूप घेतला जातो.

६४. कीर्ती

याचा प्रचलित अर्थ असा की- हे मना, जन्मभर अशी सत्क्रिया करावी की देहत्यागानंतर लोक आपली कीर्तिच गातील.

६०. अंतर्बाह्य़ त्याग : १

पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं याद्वारे जगाकडे असलेली माझी ओढ हाच खरा प्रपंच आहे!

५८. डगमगता सेतु..

साधनापथावर चालायचं तर या सहा विकारांच्या आवेगांपासून साधकाला स्वत:ला सांभाळावंच लागेल, हेही आपण जाणलं.