Page 5 of देव News



परिक्रमा किंवा प्रदक्षिणा हा मानवी मनाच्या भक्तिभावाचा एक कृतज्ञतापूर्वक आविष्कार आहे.

सद्गुरूंचं अखंड मनन, चिंतन, ध्यान आणि धारणा हा खरा निश्चळ सत्संग आहे, असं बुवा म्हणाले.
मुळात मन मावळणं, म्हणजे नेमकं काय, हे समजून घ्या! जन्मापासून हे मन देहबुद्धीनं व्यापलेलं आहे.
भगवंताचं ध्यान साधणं काही सोपं नाही, असं बुवा म्हणाले तेव्हा हृदयेंद्रच्या मनात गुरूगीतेतले श्लोक आले
कृष्णरूपी सद्गुरूची भक्ती कशी करायची हे पुढल्या ओवीत सांगितलं आहे, असं म्हणून बुवांनी ती ओवी वाचली..