Page 6 of देव News
हृदयेंद्रनं दोन दिग्गज गायकांच्या जुगलबंदीची जी उपमा वापरली होती, ती अगदी चपखल आहे,
बुवांच्या भावतन्मय मुद्रेकडे पाहताना हृदयेंद्र हरखून गेला. त्याचं लक्ष अचलानंद दादांकडे गेलं.

आनंदाचे डोही आनंद तरंग! हा जीवनानुभव होण्यासाठी एक सद्गुरुमयताच अनिवार्य आहे, असं हृदयेंद्र म्हणाला..
साधनेसंबंधात जो अभंग निवडलास त्याच्या एका चरणाबद्दल मला वाटतं पुरेशी चर्चा झाली नाहीये.
आता सर्वाच्या नजरा हृदयेंद्रवर खिळल्या.. त्या नजरांची जाणीव झाल्यानं हृदयेंद्र संकोचला आणि म्हणाला..
प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगामाजी। हाचि सुबोध गुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची..

गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा। तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे।। हा चरण हृदयेंद्रनं धीरगंभीर स्वरात म्हटला.